श्री विश्वकर्मा युवा फाउंडेशन आयोजित विश्वकर्मा जयंती जळगाव शहरात संपन्न

आज दिनांक 10 2 2025 वार सोमवार रोजी श्री विश्वकर्मा युवा फाउंडेशन आयोजित विश्वकर्मा जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी प्रमुख मान्यवर कार्यक्रमास उपस्थित होते माजी महापौर सीमाताई भोळे, सामाजिक कार्यकर्ते पियुष नरेंद्र पाटील, ज्येष्ठ समाजसेवक गोपाल देवरे, ताराचंद सूर्यवंशी, एम टी रुले बाबा, हरी शंकर लोहार, आय टीआय शिक्षक रमेश सपकाळ, प्रकाश खैरनार, प्रमोद रुले, राजेंद्र निकम, संदीप निकम, संस्थापक अध्यक्ष हर्षल सूर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते.

तसेच कार्यक्रम मध्ये लेझीम पथक भजनी मंडळ रक्तदान शिबिर रुग्णवाहिका लोक पदार्पण अन्नदानाचा कार्यक्रम विविध शासनाचा लाभ कसा समाज बांधवांना मिळेल याचे मार्गदर्शन करण्यात आले

कार्यक्रम यशस्वी साठी चंद्रकांत तायडे, यशवंत कापडे, निलेश देवरे, किशोर बोरसे, मनोज बाविस्कर, निता ताई सांगोळे, उदय लोहार, सोपान लोहार, कैलास देवरे, कैलास बोरसे, सुहास वरणे, मिलिंद निकम, किरण खैरनार, राजू चांदेकर, चेतन रुले, मयूर जाधव, ईश्वर सूर्यवंशी, भोला रूले, विनोद चांदेकर, राकेश मोरे, उमेश मोरे, महेश सूर्यवंशी, निरंजन शार्दुल, अरविंद शार्दुल, सुनील मिस्तरी, विकी अहिरे, प्रवीण सोनवणे, विकी नेरपगारे, बापू देवरे, VITA ग्रुप स्वप्निल सुतार, लखन निकम, चंद्रशेखर निकम, विनायक देवरे, गजानन देवरे, ज्ञानेश्वर देवरे, योगेश सूर्यवंशी, आदींनी परिश्रम घेतले सूत्रसंचालन आभार प्रदर्शन जिल्हा सचिव शरद बोरसे यांनी केले,








