शासकीय वस्तीगृह कला व क्रीडा स्पर्धेचे आ. राजूमामा भोळे यांच्या हस्ते उद्घाटन.

शासकीय वस्तीगृह कला व क्रीडा स्पर्धेचे आ. राजूमामा भोळे यांच्या हस्ते उद्घाटन सुदृढ व आनंददायी जीवन जगण्यासाठी खेळ व व्यायाम अत्यावश्यक आ. राजीवमामा भोळे “सुदृढ व आनंददायी जीवन जगण्यासाठी खेळ व व्यायाम अत्यावश्यक आहेत. प्रत्येकाने आपल्या दैनंदिन जीवनात किमान एक तास खेळ किंवा व्यायामासाठी द्यायला हवा,” असे प्रतिपादन आमदार राजू मामा भोळे यांनी केले.सहाय्यक आयुक्त कार्यालय, समाज कल्याण विभाग, जळगाव यांच्या वतीने आयोजित मागासवर्गीय मुला-मुलींसाठीच्या शासकीय वस्तीगृह कला व क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या प्रसंगी बँक ऑफ महाराष्ट्रचे झोनल मॅनेजर प्रवीण कुमार, जळगाव जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील, सहाय्यक आयुक्त योगेश पाटील, कार्यालय अधीक्षक राजेंद्र कांबळे यांची उपस्थिती होती.

कार्यक्रमाची सुरुवात राजू मामा भोळे यांच्या हस्ते फुगे हवेत सोडून व दीपप्रज्वलन करून करण्यात आली. त्यानंतर त्यांनी उपस्थित खेळाडूंना मार्गदर्शन करून त्यांना शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे प्रस्ताविक सहाय्यक आयुक्त योगेश पाटील यांनी केले. गृहपाल वैशाली पाटील, सुजाता लासुरे, एस. आर. पाटील, कुंदन पाटील, धनंजय सपकाळे, निरीक्षक एस. एस. महाजन, आर. सी. पाटील तसेच समाजकल्याण विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी परिश्रम घेतले.

  • Related Posts

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई. प्रतिनिधी | प्रणित काठोके जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत केळी पीक विम्याच्या नावाखाली कोट्यवधी…

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा. प्रतिनिधी: शिवानंद पांचाळ नायगांवकर दिः१३ मार्च शुक्रवार नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे शिक्षकांनी दिले निवेदन राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक अंशतः…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.