नागपुरात रक्ताचा सडा, सहा दिवसांत 6 जणांना संपवलं, गुन्हेगारीनं कळस गाठला
दिवसाढवळ्या चाकूने भोसकलं, पैशांची मागणी करत दगडाने ठेचून खून, गळ्यावर चाकूहल्ला असे जीवघेणे हल्ले शहरात वाढले असून गेल्या सहा दिवसात सहा हत्येच्या घटनांनी नागपूर जिल्हा हादरला आहे. राज्यात गुन्हेगारीनं कळस…
श्री दत्त विकास सोसायटी दोंदवाडे संचालक पदी प्रतिभा प्रवीण पाटील यांची बिनविरोध…
श्री दत्त विकास सोसायटी दोंदवाडे संचालक पदी प्रतिभा प्रवीण पाटील यांची बिनविरोध… चोपडा तालुक्यातील दोंदवाडे श्री दत्त विकास सोसायटी दोंदवाडे संचालक पदी प्रतिभा प्रवीण पाटील यांची बिनविरोध यावेळी शुभेच्छा देताना…
नववर्षाच्या मुहूर्तावर थंडी वाढणार; जळगावात पहिल्या आठवड्यात असं राहणार तापमान.
राज्यातील हवामानात पुन्हा एकदा बदल झालाय. गेल्या आठवड्यात ढगाळ वातावरणामुळे तापमानात वाढ होऊन थंडी काहीशी कमी झाली होती. त्यात अवकाळी पावसाने हजेरी देखील लावली. आता राज्यातील वातावरण कोरडे होत असून…
जिल्हा प्रशासन ॲक्शन मोडवर! अवैध वाळू उपसा करणाऱ्या आठ ट्रॅक्टरवर कारवाई
जळगाव जिल्ह्यात सध्या अवैध वाळू वाहतूक प्रकरण तापले असून गेल्या काही दिवसापूर्वी अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांना आळा घालायला गेलेल्या महसूल कर्मचाऱ्यांवर हल्ला झाला होता. तसेच वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांमुळे अनेकांना…
जिल्हा पोलिसांची मोठी कारवाई.
अवैध वाळू उपसा व वाहतुक करणाऱ्यांविरुद्ध जिल्हा पोलीस दलाकडून कारवाई करण्यात आली. एकाच रात्री पोलीस दलाने जिल्हाभरात केलेल्या कारवाईमध्ये तब्बल ६४ ट्रॅक्टर, १७ डंपर, ४ जेसीबी जप्त केले. वाळू उपसा…
पारोळा येथे दलित सेना रालोजपा बैठक संपन्न बैठकीत एकलव्य, व गोर बंजारा आघाडीची निवळ.
पारोळा येथे दलित सेना रालोजपा बैठक संपन्न बैठकीत एकलव्य, व गोर बंजारा आघाडीची निवळ करण्यात आली एकलव्य आघाडी जिल्हा प्रमुख मा. राजधर दादा भिल करमाडकर तर शाम दादा जाधव गोर…
मित्रांच्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू ; खुनाचा गुन्हा दाखल !
चोपडा तालुक्यातील विरवाडे येथील काही तरुणांनी एकत्र येत मद्याची पार्टी केली. मात्र, पार्टी केल्याची गोष्ट त्यातीलच एकाने मित्रांच्या घरी सांगितल्याचा संशय मनात ठेवत चार ते पाच जणांनी दादा बारकू ठाकूर…
४२ वर्षीय इसमाने संपविले आयुष्य.
एरंडोल शहरातील नारायण नगर मध्ये लोखंडी जिन्याला दोर बांधून ४२ वर्षीय इसमाने रविवारी पहाटे आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. समाधान नारायण पाटील असे मयताचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, समाधान पाटील…
पंढरपूरजवळ भीषण अपघात : दोन ठार तर २६ जखमी !
मालट्रक व खासगी मिनी बस यांच्यात झालेल्या भीषण अपघातात दोन जण ठार, तर २६ जण जखमी झाले आहेत. हा अपघात पंढरपूर-टेंभुर्णी रोडवर भटुंबरे (ता. पंढरपूर) येथील खेडलेकर मठाजवळ रविवारी पहाटे…
गाडगेबाबा वैज्ञानिक दृष्टिकोन असलेले समाजसुधारक :संतोष वाघ
अज्ञान,अंधश्रद्धा, अस्वच्छता यांचे उच्चाटन करण्यासाठी तळमळीने कार्य तीर्थी धोंडापाणी देव रोकडा सज्जनी ” असे सांगत दीन, दुबळे, अनाथ, अपंगांची सेवा करणारे थोर संत म्हणजे गाडगेबाबा. “देवळात जाऊ नका, मूर्तिपूजा करू…


















