श्री दत्त विकास सोसायटी दोंदवाडे संचालक पदी प्रतिभा प्रवीण पाटील यांची बिनविरोध…

चोपडा तालुक्यातील दोंदवाडे श्री दत्त विकास सोसायटी दोंदवाडे संचालक पदी प्रतिभा प्रवीण पाटील यांची बिनविरोध यावेळी शुभेच्छा देताना उपस्थित प्रदीप पाटील, सुनील पाटील, प्रवीण पाटील, गावातील महिला मंडळ व सर्व ग्रामस्थ उपस्थित होते









