जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे राज्यस्तरीय शालेय डॉजबॉल स्पर्धेस आज उत्साहात सुरवात
“जीवनात यश आणि अपयश पचविण्याची क्षमता खेळा मुळेच येते.” जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे राज्यस्तरीय शालेय डॉजबॉल स्पर्धेस आज उत्साहात सुरवात जळगाव, क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य,जिल्हा क्रीडा…
रात्र वैरीण ठरली, घराकडे निघालेल्या तरुणाचा काळ बनली, अवघ्या वीस वर्षातच तरूणाची प्राणज्योत मालवली
असं म्हणतात की, काळ आणि वेळ कधी सांगून येत नाही. परंतु अवेळी येणाऱ्या मृत्युसारखी दुर्दैवी बाब दुसरी असू शकत नाही. ज्याने आपलं आयुष्य पूर्ण बघितलेलंही नाही अशा २० वर्षीय युवकाचा…
गुन्हेगारीला बसणार आळा : चार जणांच्या हद्दपारीचे निघाले आदेश.
भुसावळ शहरातील सामाजिक शांततेला अडसर ठरू पाहणाऱ्या गुन्हेगारी प्रवृत्तींना आवर घालण्यासाठी पोलीस दलाकडून सातत्याने कठोर कारवाई केल्या जात आहेत. गुन्हेगारी आणि उपद्रव थांबवण्यासाठी पोलिसांनी दाखल केलेल्या हद्दपारीच्या प्रस्तावावर निर्णय घेत…
महामार्ग ६३ वर भीषण अपघात : ट्रक पलटी होऊन १० जणांचा जागीच ठार.
देशभरातील अनेक महामागार्वर अपघाताची मालिका सुरु असतांना कर्नाटकातील उत्तर कन्नड जिल्ह्यातील यल्लापूर तालुक्यातील गुळ्लापूर गावानजीक राष्ट्रीय महामार्ग 63 वर एक भीषण अपघात घडला. या अपघातात गोळापूर घाटात भाजीपाल्याचा वाहतूक करणारा…
17 वर्षे मुले/मुलीकरिता राज्यस्तरीय शालेय डॉजबॉल क्रीडा स्पर्धेचे 22 ते 23 जानेवारी रोजी आयोजन.
17 वर्षे मुले/मुलीकरिता राज्यस्तरीय शालेय डॉजबॉल क्रीडा स्पर्धेचे 22 ते 23 जानेवारी रोजी आयोजन.क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव व…
अॅग्रिस्टॅक योजनेअंतर्गत फार्मर आयडी बनविण्याचे शेतकऱ्यांना आवाहन .
राज्यातील कृषि क्षेत्रात डिजिटल सेवांचा वापर करुन शासनाच्या विविध योजनांचा जलद गतीने व परिणामकारकरित्या लाभ घेणे शेतक-यांना देणे सुलभ व्हावे, याकरीता केंद्र शासनामार्फत अॅग्रिस्टॅक योजना राज्यात राबविण्यास मान्यता देण्यात आलेली…
अनुसूचित जमातीतील महिलांच्या सक्षमीकरणासाठी आदिसखी प्रकल्प हाती…!!
अनुसूचित जमातीतील महिलांच्या सक्षमीकरणासाठी आदिसखी प्रकल्प हाती…!! महिलांना प्लंबिंग, इलेक्ट्रिकल, सोलर, सुतारकाम, वॉटर फिल्टर दुरूस्ती इत्यादींचे प्रशिक्षण देण्यात येणार अनुसूचित जमातीतील महिलांच्या सक्षमीकरणासाठी आदिवासी विकास विभागाकडून युनिसेफ आणि सीवायडीए या संस्थांच्या…
शेती कसण्यात नेहमी नवनिर्मितीचा मिळतो आनंद!
फुलगाव (ता. भुसावळ) येथील विलास रामचंद्र महाजन हे नाव ग्रामविकास, शेती, आणि सामाजिक , सहकार , शैक्षणिक कार्याच्या क्षेत्रात आदराने घेतले जाते. फुलगावचे माजी सरपंच म्हणून कार्यरत राहिलेले विलास महाजन…
पहिल्या बायकोला जास्त वेळ, म्हणून दुसरी रागात, भावांच्या मदतीने पतीलाच पाठवले ढगात.
पिंपरी रोडवरील कॉलनीत दुसऱ्या पत्नीने तिच्या दोन भावांसह पतीला बेदम मारहाण केली. यानंतर तिने धारदार शस्त्राने वार करून क्रूरपणे पतीची हत्या केली. वास्तविक, भावसार मूळचंद पवार उर्फ बाळा हा खेळणी…
अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न असेल तर स्वच्छेने बाहेर पडा; अजित पवारांची अपात्र लाडक्या बहिणींना विनंती.
लाडकी बहीण योजनेचा लाभ आयकर भरणाऱ्या महिलांनीही घेतला आहे. त्यामुळे अपात्र महिलांनी यातून स्वच्छेने बाहेर पडा, अशी विनंती अजित पवार यांनी केली आहे.राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लाडकी बहीण योजनेबाबत…


















