डाळी उत्पादनात आत्मनिर्भर होण्यासाठी सर्वसमावेशक दृष्टीकोन आवश्यक -पणन मंत्री जयकुमार रावल.

नवी दिल्ली, : डाळी क्षेत्रातील संशोधन आणि पायाभूत सुविधांच्या विकासात खाजगी क्षेत्राच्या सहभागाचे आवाहन करत सरकार, शेतकरी, संशोधक आणि उद्योग भागधारकांनी सहयोगी दृष्टिकोन स्वीकारल्यास उत्पादन क्षमतेत अधिक वाढ होऊन डाळीच्या…

कजगाव येथील विहिरीत आढळला अनोळखी तरुणीचा मृतदेह.

कजगाव भडगाव मार्गावरील रस्त्यालगत असलेल्या कजगाव शिवारातील वसंत श्रीधर अमृते यांच्या शेतातील विहिरीत एक अनोळखी तरुणीचा मृतदेह पाण्यात तरंगत असल्याचे शेतकऱ्याचे लक्षात आल्याने या बाबत कजगाव चे पोलीस पाटील राहुल…

पत्रकार क्रिकेट प्रीमियर लीगचा पहिला किताब चाळीसगांव संघाच्या नावावर अंतिम सामन्यात जळगाव प्रिंट मीडिया संघावर केली 29 धावांनी केली मात.

जळगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर काल झालेल्या अंतिम सामन्यात चाळीसगाव पत्रकार संघाने जळगाव प्रिंट मीडिया संघाचा पराभव करून पत्रकार प्रीमियर लीगच्या पहिल्या चषकावर आपले नाव कोरले. जळगाव येथील पत्रकारांनी…

जलयुक्त शिवार अभियानातून महाराष्ट्र जलक्रांतीच्या दिशेने – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.

राज्यात जलसंधारण विभागाच्या माध्यमातून राबविण्यात आलेले जलयुक्त शिवार अभियान हे महत्वाकांक्षी अभियान आहे. या अभियानाच्या माध्यमातून राज्यात लोकसभागातून झालेल्या कामे  ही जलक्रांतीच्या दिशेने पडलेले पाऊल आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र…

अखेर ठाकरे गटाला मोठं खिंडार, राजन साळवी यांचा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत अधिकृत प्रवेश.

 माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अखेर कोकणात मोठा धक्का बसला आहे. कारण गेल्या अनेक दिवसांपासून ज्यांच्या शिवसेना पक्षप्रवेशाची चर्चा होती, त्या राजन साळवी यांचा आज अखेर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत…

मुलगा होणार की मुलगी? लिंग तपासणीसाठी पाच महिला सेंटरमध्ये, पोलिसांची एन्ट्री झाली अन्…

रुग्णालयावर छापा टाकल्यानंतर, ५ गर्भवती महिला रुग्णालयात बसलेल्या आढळल्या. यापैकी २ गर्भवती महिला बुलढाणा जिल्ह्यातील, २ अकोला जिल्ह्यातील आणि १ वाशिम जिल्ह्यातील रिसोड शहरातील होती. वरिष्ठांना छाप्याची माहिती दिल्यानंतर आरोग्य…

सरकारी नर्सिंग महाविद्यालयात रॅगिंगचा घृणास्पद प्रकार; पाच विद्यार्थ्यांना अटक, छळवणुकीचे चित्रिकरणही केले.

वरिष्ठ वर्गातील विद्यार्थी या रॅगिंगचे चित्रीकरणही करत असत. या प्रकारांबाबत कुठे वाच्यता केल्यास, अथवा पोलिस तक्रार केल्यास हे चित्रीकरण व्हायरल केले जाईल व यामुळे केवळ तुमची बदनामीच होणार नाही तर,…

पती व मुलाला ठार मारण्याची धमकी देत विवाहितेवर अत्याचार !

पती व मुलाला ठार मारण्याची धमकी देत हॉटेल प्रगती पॅलेस येथे विवाहितेवर अत्याचार केला तसेच फोटो इंटरनेटवर व्हायरल करण्याची धमकी देऊन पैसे घेवून शारिरीक व मानसिक छळ केल्याचा धक्कादायक प्रकार…

प्राध्यापकावरील चाकू हल्ल्यातील 6 आरोपी जेरबंद

कोळपेवाडी येथे अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षक असलेल्या सादीक शेख यांच्यावर मंगळवारी करण्यात आलेला चाकूहल्ला जुन्या वादातून करण्यात आला आहे. या हल्ल्यात शेख गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात…

दिल्लीतील साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने अभिजात मराठीचा ‘ऑनलाईन जागर’!

दिल्लीतील साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने अभिजात मराठीचा ‘ऑनलाईन जागर’! व्हिडिओ पाठवून सहभागी होण्याचे आवाहन  दि. 21 ते 23 फेब्रुवारीदरम्यान दिल्ली येथे होणाऱ्या 98 व्या अखिल भारतीय…

You Missed

जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.
दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.
जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.
जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.
पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.
फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.