संतापजनक! बेल्ट आणि बांबूने मारहाण, कपडे काढले, ग्लासात थुंकत पाणी दिलं; रॅगिंगचं नवं प्रकरण.

रॅगिंगसंबंधी कडक कायदे असतानाही दिवसेंदिवस रॅगिंगच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. एका महाविद्यालयीन विद्यार्थ्यावर सीनिअर्सने अमानुष अत्याचार केल्याचे नवे प्रकरण समोर आले आहे.केरळमधील कोट्टायम येथील सरकारी नर्सिंग कॉलेजमध्ये ज्युनियर नर्सिंगच्या…

पप्पांनी मम्मीला मारलं अन् मग…; चिमुरडीनं चित्र काढलं; रहस्यमय मृत्यूचं गूढ उलगडलं.

उत्तर प्रदेशच्या झाशीमध्ये एक हृदयद्रावक घटना घडली आहे. एका ४ वर्षांच्या मुलीनं तिच्या आईच्या हत्येचं गूढ उकललं आहे. पंचवटी शिव परिवार वसाहतीत राहणाऱ्या २७ वर्षीय सोनाली बुधेलियाचा संशयास्पद स्थितीत मृत्यू…

आईवडिलांबद्दल अश्लील टिप्पणी प्रकरणी रणवीर अलाहबादियाला सुप्रिम कोर्टाचा मोठा झटका.

युट्यूबर आणि पॉडकास्टर रणवीर अलाहबादियाला सुप्रिम कोर्टाने मोठा झटका दिला आहे. ‘इंडियाज गॉट लेटेंट’ या शोमध्ये अश्लील टिप्पणी केल्याप्रकरणी त्याच्याविरोधात विविध राज्यांमध्ये एफआयआर दाखल करण्यात आले होते. त्याविरोधात त्याने सुप्रिम…

शाळांसाठी पायाभूत सुविधा अनुदान; 22 फेब्रुवारीपर्यंत प्रस्ताव सादर करा.

शाळांसाठी पायाभूत सुविधा अनुदान; 22 फेब्रुवारीपर्यंत प्रस्ताव सादर करा. जळगाव, दि. 18   धार्मिक अल्पसंख्यांक विद्यार्थी बहुल शासनमान्यता प्राप्त अनुदानित/ विना अनुदानित/ कायम विना अनुदानित खासगी अल्पसंख्यांक शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, औद्योगिक…

कोल्हापूर शहरातील अशा ६२४ कोटी रुपयांच्या प्रस्तावित प्रकल्पाला तत्त्वत: मान्यता- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी .

रस्ते वाहतूक व महामार्ग केंद्रीय मंत्री, नितीन गडकरी यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग विषयक विकास कामांचा आढावा कोल्हापूर विमानतळ येथे घेतला. कोल्हापूर शहरातील वाहतूक प्रश्न आणि महामार्गावरील पुरस्थिती यावर मार्ग…

अयोध्येत चेंगराचेंगरी घडवण्याचा डाव का? मुद्दामून गर्दीच्यावेळी कोणीतरी…

 सध्या महाकुंभसाठी मोठी गर्दी होत आहे. देशभरातून भाविक प्रयागराजला पोहोचत आहेत. तिथून हे भाविक दर्शनासाठी अयोध्या आणि वाराणसीला जात आहेत. सोमवारी संध्याकाळी अयोध्या राम मंदिर परिसरात गर्दी झालेली असताना एक…

कोण वाचवतंय आरोपींना? मस्साजोगमध्ये घाडामोडी वाढल्या, सुप्रिया सुळे थेट हेलिकॉप्टरने रवाना, गावकऱ्यांचा आक्रमक पवित्रा.

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला अडीच महिने उलटले आहेत. जनरेट्यापुढे कारवाईचा फार्स करून पोलीस यंत्रणा आणि प्रशासन आरोपींना रान मोकळं करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यातच…

अल्पवयीन मुलीशी शारीरिक संबंध, 24 वर्षांच्या तरूणीविरोधात बलात्कार, ‘पोक्सो’चा गुन्हा दाखल.

दक्षिण मुंबईतून एक धक्कायक घटना उघडकीस आली आहे. एका अल्पवयीन मुलीसोबत शारीरिक संबंध ठेवल्याप्रकरणी दक्षिण मुंबईतील एका 24 वर्षांच्या तरूणीवर बलात्कार आणि ‘पोक्सो’चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी तरुणीला…

विशाल गवळी मनोरुग्ण नाहीच, अल्पवयीन मुलीवर अत्याचार खून प्रकरणात अटक.

धक्कादायक गोष्ट म्हणजे आरोपीचा हा वर्षभरातला दुसरा गुन्हा होता, याआधी अशाच प्रकरणात तो जेलमध्ये होता. मात्र त्याने मनोरुग्ण असल्याचे सर्टिफिकेट दाखवत जामीन मिळवल्याची माहिती समोर आली होती. आता याच विशाल…

फ्लॅट नावावर करत नाही म्हणून, अब्दुल तलाक, तलाक, तलाक बोलून दुसरं लग्न करायला निघालेला, पण…

आपला हेतू साध्य होत नाहीय असं दिसलं की, मग जोडीदाराला त्रास देणं सुरु होतं. त्यातून संसाराची घडी विस्कटते. काही वेळा असे विषय पोलीस ठाण्यापर्यंत जातात.लग्न करताना आर्थिक स्थिती जितकी महत्त्वाची…

You Missed

जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.
दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.
जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.
जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.
पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.
फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.