पुण्यातील पाच पर्यटक तारकर्ली समुद्रात बुडाले, दोघांचा मृत्यू; आनंदाच्या क्षणी आक्रित घडलं.
सिंधुदुर्गातील तारकर्ली समुद्रात पुण्यातील पर्यटक फिरण्यासाठी आले होते. पण पाण्यात गेलेल्यांचा समुद्रातील खोलीचा अंदाज चुकला आणि दुर्दैवी घटना घडली आहे.कोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण जवळील तारकर्ली समुद्र किनारी दुर्देवी घटना घडली…
वाघूर उपसा सिंचन योजनेतून शेत तळ्यात पाणी ; राज्यातला पहिला पथदर्शक प्रकल्प.
वाघूर उपसा सिंचन योजनेतून शेत तळ्यात पाणी ; राज्यातला पहिला पथदर्शक प्रकल्प. 27 गावचे सरपंच आणि शेतकऱ्यांशी जिल्हाधिकारी यांनी केली खुली चर्चा तापी पाटबंधारे विकास महामंडळाच्या अंतर्गत जळगाव जिल्ह्यात वाघूर…
शेतकऱ्यांनी नवीन तंत्रज्ञानाकडे वळावे – पालकमंत्री गुलाबराव पाटील.
शेतकऱ्यांनी नवीन तंत्रज्ञानाकडे वळावे – पालकमंत्री गुलाबराव पाटील. आत्मा अंतर्गत शेतकरी प्रशिक्षण संपन्न ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर केल्याने शेतकऱ्यांना मजूर टंचाईच्या समस्येवर तोडगा काढता येईल. त्यामुळे शेतकऱ्यांनी आत्मा अंतर्गत शेतकरी गट…
मारणेच्या गुडांकडून मारहाण झालेल्या तरूणाची मुरलीधर मोहोळांनी घेतली भेट.
मुरलीधर मोहोळ यांनी या तरूणाला व्हिडिओ कॉलवरून संपर्क केला होता, त्याची विचारपुस केली होती, त्यानंतर आता मोहोळ यांनी पुण्यात आल्यानंतर देवेंद्र जोग या तरुणाची घरी जाऊन भेट घेऊन विचारपुस केल्याची…
रोपवनाच्या कामात अनियमितता अन् शासकीय रकमेत अपहार केल्याचा ठपका; वनपरिक्षेत्र अधिकार्यासह दोघांवर कारवाईचा बडगा.
गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा वनपरिक्षेत्रात करण्यात आलेली रोपवन लागवड कामांमध्ये घोळ केल्याप्रकरणी वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्यासह दोन क्षेत्र सहाय्यक यांना निलंबित करण्यात आले आहे. जिल्ह्यातील तिरोडा वनपरिक्षेत्रात करण्यात आलेली रोपवन लागवड कामांमध्ये…
प्रेमप्रकरणातून हत्या, नातेवाईकांनी आरोपीच्या घरासमोरच मृतदेह जाळला.
आरोपीच्या घरांची तोडफोड देखील करण्यात आली आहे. याप्रकरणी, पोलिसांनी 7 जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करत एकास अटक केली आहे.जिल्ह्याच्या शिरपूर तालुक्यातील उमर्दा येथील 4 युवक काळापाणी गावांत आपल्या मैत्रिणींना भेटण्यासाठी…
धनंजय मुंडेंच्या भेटीनंतर सुरेध धस पहिल्यांदाच मस्साजोगात पोहचले; धनंजय देशमुख म्हणाले…
सुरेश धस भेटीसाठी दाखल होताच सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी वाशी पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले.भाजप आमदार सुरेश धस यांनी आज (22 फेब्रुवारी) मस्साजोग गावात जाऊन संतोष…
नाशिकमधील अनधिकृत धार्मिक स्थळाचे पाडकाम सुरु, मोठ्या पोलिस बंदोबस्तात कारवाई.
नाशिकमध्ये एका धार्मिक स्थळाबद्दल काही संघटना संतप्त आहेत. ज्यामुळे शहरात धार्मिक तणाव निर्माण झाला आहे. संघटनेचे म्हणणे आहे की हे धार्मिक स्थळ अतिक्रमण करून बांधण्यात आले आहे. आणि ते बेकायदेशीर…
कोर्टाच्या प्रवेशद्वारावरच सासू -सुनेची तुंबळ हाणामारी.
प्रत्येक परिवारात छोटे मोठे वाद नेहमीच होत असतात मात्र परिवारातील काही वाद थेट न्यायालयात पोहचत असल्याच्या अनेक घटना समोर येत असताना आता एक कौटुंबिक प्रकरण मिटवण्यासाठी कोर्टाची पायरी चढलेल्या सासू…
पालघरमध्ये भीषण अपघात, मुख्यध्यापकानं दारूच्या नशेत आठ वाहनांना उडवलं.
पालघर जिल्ह्यातल्या वसईमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. वसईत एका कार चालकानं दारूच्या नशेत भरधाव वेगात येऊन सात ते आठ वाहनांना उडवलं आहे.पालघर जिल्ह्यातल्या वसईमधून एक धक्कादायक बातमी समोर…


















