नागपुरात तगडा पोलीस बंदोबस्त : ६५ जण ताब्यात तर २५ दुचाकीसह ३ कार जाळल्या !

राज्यातील नागपूर शहरातील महाल परिसरात सोमवारी रात्री दोन गटांमध्ये झालेल्या हिंसाचारामुळे शहरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेत 25 ते 30 पोलीस कर्मचारी जखमी झाले असून, 65 जणांना ताब्यात…

पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणाच्या खटल्याची लवकरच सुनावणी, सरकारी वकील म्हणून कोणाची नियुक्ती.

सध्या एक प्रकरण बाल न्यायालयामध्ये, तर दुसरे प्रकरण शिवाजीनगर सत्र न्यायालयात सुरू होणार असल्याची माहिती अपर पोलिस आयुक्त शैलेश बलकवडे यांनी दिली आहे.पुण्यातील कल्याणीनगर भागात झालेल्या पोर्शे कार अपघात प्रकरणाने…

बेदम मारुन लेकाला संपवलं, नंतर विकासच्या आई-वडिलांना फोन लावून क्षीरसागर म्हणाला, ‘अर्जंट माझ्या घरी या’.

मुलीशी प्रेमसंबंध असल्याच्या कारणावरुन विकास बनसोडे याला बेदम मारहाण करण्यात आली होती. त्याच्या शरीरावर काळे-निळे वळ दिसत होते. संपूर्ण राज्याला हादरवून सोडणाऱ्या संतोष देशमुख हत्याप्रकरणासारखाच आणखी एक प्रकार बीड जिल्ह्यातील…

बीडच्या धनंजय नागरगोजे प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई, विक्रम मुंडे, अतुल मुंडेंवर गुन्हा दाखल.

बीडच्या आश्रमशाळेतील शिक्षक धनंजय नागरगोजे यांच्या आत्महत्या प्रकरणाबाबत मोठी बातमी समोर आली आहे. आत्महत्या प्रकरणात आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बीडच्या आश्रमशाळेतील धनंजय नागरगोजे यांच्या आत्महत्या प्रकरणाबाबत मोठी बातमी…

जमावाने गाड्या जाळल्या, पोलिसांना मारायला गट्टू उचलला अन्….

नागपूरच्या महल आणि हंसापुरी भागात सोमवारी रात्री दोन गटात वाद उफाळून आल्याने हिंसाचार घडला होता. यामध्ये अनेक पोलीस अधिकारी जखमी झाले आहेत.औरंगजेबाची कबर हटवण्यासाठी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाकडून…

नागपुरात हिंसाचार, शहरात तणावपूर्ण शांतता, १० पोलीस ठाण्यांच्या हद्दीत संचारबंदी, ८० जण अटकेत.

नागपुरात सोमवारी रात्री हिंसाचाराची मोठी घटना घडली. त्यानंतर नागपूरकरांची मंगळवारची सकाळी ही तणावपूर्ण वातावरणात झाली. सध्या नागपुरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असून अनेक भागात संचारबंदी लागू करण्यात आली आहे.औरंगजेबच्या कबरीवरून वाद …

राजू शेट्टींनी सरकारच्या निर्णयाचा कंडका पाडला; ऊस उत्पादक शेतकऱ्याला पुन्हा एकरकमी एफआरपी.

 राज्य सरकारने दोन टप्प्यांत एफआरपी देण्याचा निर्णय न्यायालयाने रद्द केला असून, आता शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी मिळणार आहे.राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. राज्य सरकारचा दोन…

भयंकर! शिवीगाळ करतोय म्हणून टोकलं, तरुणानं चाकू हल्ला करतं शेजाऱ्यालाच संपवलं, आरोपी अटकेत.

शेजाऱ्याने एका महाविद्यालयीन युवकाला शिवीगाळ करत आहे म्हणून टोकलं तर त्या तरुणाने चाकू हल्ला करत शेजाऱ्यालाच संपवल्याची घटना नागपूरातून समोर येत आहे.महाराष्ट्राची उपराजधानी नागपुरात दिवसेंदिवस गुन्हेगारीत वाढ होत आहेत. शहरात…

नागपुरातील वातावरण तापले, वडेट्टीवारांचा सत्ताधाऱ्यांवर घणाघात; म्हणाले, ‘बेताल वक्तव्य करणाऱ्या मंत्र्यांना…’

 नागपुरात दोन गटात तुफान राडा झाला आहे. परिणामी शहरात तणावग्रस्त स्थिती निर्माण झाली आहे. यावर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. सत्ताधाऱ्यांवर काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी गंभीर आरोप…

कायदा हातात घेऊ नका, सायबर टीम लक्ष ठेवून, अफवा पसरवल्यास कारवाई होणार; नागपूर राड्यावर पोलिसांची प्रतिक्रिया.

 नागपुरात दोन गटात राडा झाल्यानंतर दगडफेक, वाहनांची जाळपोळ करण्यात आली. या घटनेवर पोलिसांनी अफवा न पसरवण्याचं आवाहन केलं आहे.नागपुरात दोन गटात मोठा राडा झाला आहे. यानंतर नागपुरातील महाल परिसरात तणाव…

You Missed

जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,
बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.
जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.
दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.
जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.
जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.