मुंबईकरांच्या खिशाला लागणार कात्री, महापालिकेचा कचराकराबाबत मोठा निर्णय, आता प्रत्येक घराला…
मुंबईत घनकचरा व्यवस्थापनासाठी वापरकर्ता शुल्क लागू होणार आहे. सुमारे ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांसाठी १०० रुपये दरमहा शुल्क निश्चित करण्यात आले आहे. हॉटेल्स, रेस्टॉरंट्ससह १५०० हे शुल्क लागू असणार आहे. प्रस्तावित…
भूमिगत मेट्रोच्या गाड्या धूळखात, नऊपैकी सहा गाड्या कारशेडमध्येच; अत्यल्प प्रवाशांमुळे मर्यादित वापर
भूमिगत मेट्रोच्या गाड्यांचा अत्यल्प प्रवाशांमुळे मर्यादित वापर होत असून या भूमिगत मेट्रोच्या गाड्या धूळखात उभ्या असल्याचं चित्र आहे. ९ पैकी ६ गाड्या कारशेडमध्येच असल्याचं दिसतं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते थाटामाटात…
साखरपुडा झाला, घरात लग्नाची तयारी; २२ वर्षीय तरुणाचा डंपरच्या धडकेत मृत्यू, आई-वडिलांचा आक्रोश.
तळोदा येथील सर्फराज अश्फाक शेख याचा नुकताच साखरपुडा झाला होता. त्यामुळे त्याच्या घरात लग्नाची तयारी सुरू होती. मात्र नियतीच्या मनात काही वेगळेच होते.नुकताच साखरपुडा झाला, घरात लग्नाची तयारी सुरु होती,…
मालगाडीसमोर स्वतःला झोकून दिलं, रेल्वे स्थानकावरच टीसीने आयुष्य संपवलं, कारण हादरवणारं.
घरगुती कारणावरून पोलीस तक्रार झाली होती, मूर्तिजापूर शहर पोलीस अटक करायला गेले होते, पण ड्युटी सुरू असल्याने ड्युटी संपल्यावर अटक करणार होतेअकोल्यातील मुर्तिजापूर रेल्वे स्थानकावर एका तिकीट चेकर (टीसी) याने…
मुनगंटीवारांचं ‘दुखणं’ अधूनमधून बाहेर; शेलारांचं स्वागत केलं, पण पालकमंत्र्यांचा उल्लेख टाळला, कारण काय.
चंद्रपुरात सुधीर मुनगंटीवार यांनी आशिष शेलारांचं स्वागत केलं, पण पालकमंत्री अशोक उईके यांचा उल्लेख त्याच्या एका पोस्टमधून टाळला. याची सध्या चर्चा आहे. विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सरकारवर प्रश्नांचा भडीमार…
मिऱ्या समुद्रात LED लाईट वापरणाऱ्या नौकेवर कारवाई, तांडेलासह ३ खलाशी असणारी नौका मत्स्यव्यवसाय विभागाकडून जप्त.! ; ५ लाखांचा दंड अपेक्षित.
रत्नागिरी : राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या निर्देशानंतर कोकण किनारपट्टीवरील अनधिकृत मासेमारी करणाऱ्या नौकांवर कारवाई केली जात आहे. त्यानुसार रत्नागिरी शहरानजीक मि-या समोर LED नौका लाईट लावलेल्या…
दिशा सालियनचा मृत्यू आत्महत्या नाही तर पूर्वनियोजित मर्डर? ; ‘ते’ पेनड्राईव्ह, गँगरेप आणि हत्येचा दावा.
मुंबई : मुंबईच्या दोन माजी सहाय्यक पोलीस आयुक्तांनी दिशा सालियनचे वकील निलेश ओझा यांची भेट घेतल्याची माहिती समोर येत आहे. या दोन्ही माजी पोलीस आयुक्तांनी निलेश ओझा यांना दिशा सालियन प्रकरणाशी…
जामनेर तालुक्यात शेततळ्याद्वारे ऐतिहासिक जलक्रांती; राज्यात आणि देशात आदर्श असा प्रकल्प राबवू- जलसंपदा मंत्री गिरीश महाजन.
जामनेर तालुक्यात शेततळ्याद्वारे ऐतिहासिक जलक्रांती; राज्यात आणि देशात आदर्श असा प्रकल्प राबवू- जलसंपदा मंत्री गिरीश महाजन. जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात शेतीला शाश्वत सिंचनाचा आधार मिळावा आणि तालुक्यातील प्रत्येक इंच जमीन…
मिशन लक्ष्यवेध: राज्यातील खाजगी क्रीडा अकादमींना आर्थिक सहाय्याची संधी.
मिशन लक्ष्यवेध: राज्यातील खाजगी क्रीडा अकादमींना आर्थिक सहाय्याची संधी. जळगाव महाराष्ट्र शासनाने राज्यातील खेळाडूंसाठी दर्जेदार क्रीडा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ‘मिशन लक्ष्यवेध’ या महत्त्वाकांक्षी योजनेची अंमलबजावणी सुरू केली आहे. या…
एरंडोलमध्ये जखमी दृष्टि सर्पावर यशस्वी उपचार, पशुवैद्यकांचा स्तुत्य उपक्रम.
एरंडोलमध्ये जखमी दृष्टि सर्पावर यशस्वी उपचार, पशुवैद्यकांचा स्तुत्य उपक्रम. जळगाव निसर्गसंवर्धनाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत, एरंडोल येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात आज एका जखमी दृष्टि सर्पाची (स्पेक्टॅकल्ड कोब्रा) यशस्वी शस्त्रक्रिया पार…


















