गोमांस विकणाऱ्या त्या आरोपीला हद्दपार करा, अन्यथा रस्त्यावर उतरू.! ; सकल हिंदू समाज बांधव आक्रमक, प्रशासनाला इशारा.
सावंतवाडी : सावंतवाडी शहरात गेली 35 वर्षे गो मांसाची विक्री करणाऱ्या त्या आरोपीला वाचवण्यासाठी चुकीच्या पद्धतीने हिंदू बांधवांना गोवले जात असून खोटी विनयभंगाची तक्रार आरोपीच्या बहिणीकडून देऊन हिंदू समाज बांधवांच्या तरुणांना…
तब्बल ९०० हून अधिक औषधांच्या किंमती महागल्या! ; मधुमेह, हृदयविकाराच्या औषधांचाही समावेश.
मुंबई : राष्ट्रीय औषध मूल्य नियामक प्राधिकरण अर्थात ‘नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग अथॉरिटी’ (NPPA) ने 1 एप्रिलपासून 900 हून अधिक आवश्यक औषधांच्या किमती 1.74 टक्क्यांपर्यंत वाढवण्याची घोषणा केली आहे. Azithromycin, Ibuprofen सह…
मार्च महिन्यात १.९६ लाख कोटींचे संकलन, अर्थव्यवस्थेला बळ.!
नवी दिल्ली : मार्च महिन्यामध्ये 1.96 लाख कोटी रुपयांची जीएसटी संकलन झाले आहे. एखाद्या महिन्यात झालेले हे सर्वात मोठे दुसरे कर संकलन आहे. देशांतर्गत कर संकलन 8.8 टक्क्यांनी वाढून 1.49 लाख…
राज्यात “जिवंत सातबारा” मोहीम सुरू; वारसांच्या नोंदी अद्ययावत करून घेण्याचे आवाहन.
राज्यात “जिवंत सातबारा” मोहीम सुरू; वारसांच्या नोंदी अद्ययावत करून घेण्याचे आवाहन. जळगाव, दिनांक 02 : महसुल विभाग 100 दिवस कृती कार्यक्रम आराखडा अंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाने राज्यात “जिवंत सातबारा”…
जिल्हाधिकारी कार्यालयात 7 एप्रिल रोजी लोकशाही दिनाचे आयोजन.
जिल्हाधिकारी कार्यालयात 7 एप्रिल रोजी लोकशाही दिनाचे आयोजन.जळगाव,: दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजित करण्यात येणारा जिल्हास्तरीय लोकशाही दिन सोमवार, दिनांक 7 एप्रिल 2025 रोजी सकाळी 11.00 वाजता अल्पबचत सभागृह जळगाव…
ईस्पोर्ट्सच्या विकासासाठी सर्व भागधारकांचे सहकार्य आवश्यक – केंद्रिय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे.
ईस्पोर्ट्सच्या विकासासाठी सर्व भागधारकांचे सहकार्य आवश्यक – केंद्रिय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे. जळगाव,केंद्रीय युवा कार्यक्रम आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी फिजिकल एज्युकेशन फाउंडेशन ऑफ इंडिया (PEFI)…
जळगावात रोजगार नोंदणीसाठी विशेष मोहीम; 31 एप्रिलपर्यंत माहिती भरण्याचे आवाहन.
जळगावात रोजगार नोंदणीसाठी विशेष मोहीम; 31 एप्रिलपर्यंत माहिती भरण्याचे आवाहन. जळगाव, : सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग, शासनाच्या विविध विभागातील कार्यालये, महामंडळे, तसेच सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आणि खाजगी उद्योग यांच्या आस्थापनेवरील…
आदिवासी आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांचा इस्रो दौरा; जिल्हाधिकाऱ्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा.
आदिवासी आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांचा इस्रो दौरा; जिल्हाधिकाऱ्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा. जळगाव एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यावल अंतर्गत जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनातून निवड झालेल्या विद्यार्थ्यांना इस्रो (अहमदाबाद) सहलीसाठी संधी मिळाली आहे. या विद्यार्थ्यांसोबत शिक्षकांचा…
जुने वाहन स्वेच्छेने मोडीत काढल्यास नव्यासाठी १५ टक्के कर सवलत.
जुने वाहन स्वेच्छेने मोडीत काढल्यास नव्यासाठी १५ टक्के कर सवलत. स्वेच्छेने वाहन मोडीत (स्क्रॅप) काढणाऱ्या वाहनधारकांना पुन्हा त्याचप्रकारचे नवीन वाहन खरेदी करताना १५ टक्के कर सवलत देण्याचा निर्णय आज झालेल्या…
आज ‘वक्फ’कल्लोळ; वादग्रस्त विधेयक लोकसभेत मांडले जाणार, प्रचंड गोंधळाचे संकेत.
वादग्रस्त वक्फ मंडळ दुरुस्ती विधेयक आज, बुधवारी (दि. ३) प्रश्नोत्तराच्या तासानंतर दुपारी १२ वाजता लोकसभेत मांडले जाणार यावर मंगळवारी शिक्कामोर्तब झाले.वादग्रस्त वक्फ मंडळ दुरुस्ती विधेयक आज, बुधवारी (दि. ३) प्रश्नोत्तराच्या…


















