तुम्ही निष्ठावंत; एक गोष्ट विचारु? ‘मातोश्री’ बैठकीत उद्धव ठाकरेंचा प्रश्न, माजी नगरसेवकांची कळी खुलली.

 तुम्ही सोबत राहिलात, तुम्ही निष्ठावंत आहात. येत्या काळात आपल्याला अनेक बैठका घ्यायच्या आहेत. येत्या ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये निवडणूक लागू शकते, असं उद्धवमुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण…

योगेश कदमांचा ठाकरे गटाला धक्का, दापोलीत सत्तापालट, नगराध्यक्षपदी उमेदवाराची बिनविरोध निवड.

ऑपरेशन टायगर अंतर्गत शिवसेना नेते रामदास कदम व गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का देत दापोलीतील सत्ता ताब्यात घेतली तसेच पक्षाच्या उमेदवाराची नगराध्यक्षपदीही बिनविरोध निवड झाली.मुख्यमंत्री…

मला माफ करा पण…; अजित पवार आणि शिंदेंबाबत फडणवीसांचं धाडसी विधान, उत्तराची जोरदार चर्चा.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या एका विधानाची जोरदार चर्चा होत आहे. एका मुलाखतीत बोलताना, त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे दोघेही संवाद साधण्यात चांगले नसल्याचे म्हटले आहे. त्यांच्या…

मनसे-उद्धवसेना एकत्रिकरणाचं काय? राज ठाकरेंचं सूचक उत्तर, निष्क्रिय नेते हेरणार, ‘टोपी’ घालणाऱ्यालाही कानपिचक्या.

राज ठाकरे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे लक्ष वळवले आहे. या निवडणुकांपूर्वी पक्षाला उभारी देण्यासाठी राज ठाकरे सक्रिय झाले असून त्यांनी मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक पट्ट्यात पक्षाची पुनर्बांधणी सुरू केली…

पालकमंत्री गुलाबराव पाटील व आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांचा यशस्वी पाठपुरावा खेडीभोकर-भोकरपुलाच्या उर्वरित कामासाठी २० कोटी निधी वितरीत करण्याचे निर्देश !

पालकमंत्री गुलाबराव पाटील व आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांचा यशस्वी पाठपुरावा खेडीभोकर-भोकरपुलाच्या उर्वरित कामासाठी २० कोटी निधी वितरीत करण्याचे निर्देश ! जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचा महत्वपूर्ण निर्णय मुंबई/जळगाव, :…

भगूर शहराच्या विकासाला नवी चालना मिळणार – उपमुख्यमंत्री अजित पवार.

नाशिक, :  पाणी हा जीवनाचा मुलाधार आहे. दर्जेदार व शुद्ध पाणी मिळणे हा प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे. नवीन पाणी पुरवठा योजनेमुळे भगूर शहरास नियमित पाणीपुरवठ्यासह विकासाला नवी चालना मिळणार आहे,…

घरकुल योजनांना जिल्ह्यात 84 हजारांहून अधिक मंजुरी; उद्दिष्ट वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश — केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्री रक्षा खडसे.

घरकुल योजनांना जिल्ह्यात 84 हजारांहून अधिक मंजुरी; उद्दिष्ट वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश — केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्री रक्षा खडसे.  पात्र लाभार्थी घरकुल योजनेपासून वंचित राहू नयेत, याची काळजी…

चांगदेव महाराज यात्रेच्या पूर्वनियोजनासाठी महत्वपूर्ण बैठक संपन्न.

चांगदेव महाराज यात्रेच्या पूर्वनियोजनासाठी महत्वपूर्ण बैठक संपन्न. चांगदेव महाराज मंदीर, मेहुण, कोथळी (ता. मुक्ताईनगर) येथील वार्षिक यात्रेच्या पूर्वनियोजनासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक जिल्हाधिकारी  आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.…

राज्यपालांचे संत रविदास महाराज यांना अभिवादन.

संत रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी राजभवन येथे त्यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केले. यावेळी राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, राज्यपालांचे उपसचिव एस. राममूर्ती, राज्यपालांचे परिवार…

केंद्रीय युवक कल्याण आणि क्रीडा राज्यमंत्री, श्रीमती रक्षा खडसे यांचा जळगाव जिल्हा दौरा.

केंद्रीय युवक कल्याण आणि क्रीडा राज्यमंत्री, श्रीमती रक्षा खडसे यांचा जळगाव जिल्हा दौरा. जळगाव,   युवक आणि क्रीडा राज्यमंत्री श्रीमती रक्षा खडसे, यांचा जळगाव जिल्हा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे- बुधवार, दिनांक…

You Missed

बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.
अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.
मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.
दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.
५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..
RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.