तुम्ही निष्ठावंत; एक गोष्ट विचारु? ‘मातोश्री’ बैठकीत उद्धव ठाकरेंचा प्रश्न, माजी नगरसेवकांची कळी खुलली.

 तुम्ही सोबत राहिलात, तुम्ही निष्ठावंत आहात. येत्या काळात आपल्याला अनेक बैठका घ्यायच्या आहेत. येत्या ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये निवडणूक लागू शकते, असं उद्धवमुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या युतीबाबत गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेला उधाण आले असतानाच उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी यासंदर्भात पक्षाच्या माजी नगरसेवकांची मते जाणून घेतली. त्यावर मनसेशी युती केली तर फायदाच होईल. मुंबईत युतीसाठी अनुकूल वातावरण आहे, असा सूर अनेकांनी व्यक्त केल्याचे खात्रीलायकरित्या समजते. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकांमध्ये ठाकरे बंधू एकत्र येण्याची शक्यता वाढली आहे. आज ठाकरेंच्या शिवसेनेचा वर्धापन दिन असल्याने कुठली घोषणा होणार का, याकडे सर्वांचे लक्ष आहे. ठाकरे म्हणाले‘मातोश्री’ या उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी पक्षाची बैठक झाली.

यावेळी ठाकरे यांनी मनसेसोबत युती करायची की नाही, याबाबत माजी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांना विचारले. त्यावर त्यांनी युतीबाबत सकारात्मकता दाखवली. मुंबई महापालिकेसाठी एका पक्षाशी युती करायची की आघाडी करायची, याचा निर्णय तुम्हाला विश्वासात घेऊनच घेतला जाईल, असे आश्वासन उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिल्याचे समजते.तुम्ही सोबत राहिलात, तुम्ही निष्ठावंत आहात. येत्या काळात आपल्याला अनेक बैठका घ्यायच्या आहेत. येत्या ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये निवडणूक लागू शकते. त्यामुळे शिवसेना भवन येथे उपस्थित राहत सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी तुम्ही वेळ द्या, लवकरच शिवसेना भवनात निवडणूक कार्यालय उघडणार आहोत,

असेही या बैठकीमाजी नगरसेवक सुरेश पाटील यांनी बैठकीच्या वृत्ताला दुजोरा देताना सध्या दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते एकत्रित आंदोलन करत असून एकत्र कामही करत असल्याचे सांगितले.मध्ये उद्धव ठाकरे यांनी सांगितल्याचे समजते.नगरसेवकांची मुदत संपल्याने मागील तीन वर्षांपासून सर्व निर्णय प्रशासनच घेत आहे. एकनाथ शिंदे यांच्या पक्षाने नगविकास विभागाच्या माध्यमातून ठिकठिकाणी घोटाळे केले आहेत. हा सर्व गैरव्यवहार भाजपला बाहेर काढायचा आहे. त्यामुळे निवडणुका झाल्यानंतर जे काही घोटाळे बाहेर निघतील ते शिंदे यांच्याच पक्षाचे निघणार असल्याने भाजपला निवडणुका घेण्यात स्वारस्य असल्याचा टोला यावेळी उद्धव ठाकरे यांनी लगावल्याचे समजते.

  • Related Posts

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई. प्रतिनिधी | प्रणित काठोके जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत केळी पीक विम्याच्या नावाखाली कोट्यवधी…

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन. राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गरजू विद्यार्थ्यांसाठी असलेल्या मोफत शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (RTE) २५% राखीव जागी प्रवेश मिळवण्यासाठी सरकारने लावलेल्या…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..