15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन निमित्त संस्थेचे सन्मानिय उपाध्यक्ष उमाकांत बाऊस्कर यांचे शुभ हस्ते ध्वजारोहण संपन्न.
देशमुख विद्यालयात ध्वजारोहणडी एस देशमुख माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय थोरगव्हाण येथे 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन निमित्त संस्थेचे सन्मानिय उपाध्यक्ष उमाकांत बाऊस्कर यांचे शुभ हस्तेध्वजारोहण संपन्न : …
यावल तालुका डोणगाव ग्रामपंचायत कार्यालय येथे 15 ऑगस्ट 2024 स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा झाला.
यावल तालुका डोणगाव ग्रामपंचायत कार्यालय येथे 15 ऑगस्ट 2024 स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा झालायावल प्रतिनिधी रुपाली खैरनार: कार्यक्रमात उपस्थित शांताराम पाटील मनोहर भालेराव दिनेश पाटील ईश्वर पाटील बंन्सी कंडारे विलास…
नगर परिषद प्राथमिक शाळा क्र.३ शिरपूर येथे स्वातंत्र्य दिनाचा सोहळा संपन्न.
नगर परिषद प्राथमिक शाळा क्र.३ शिरपूर येथे स्वातंत्र्य दिनाचा सोहळा संपन्न.आज दि १५ ऑगस्ट 2024 रोजी नगर परिषद प्राथमिक शाळा क्र.३ शिरपूर येथे 78 वा स्वातंत्र्य दिन सोहळा उस्फूर्तपणे साजरा…
दिव्यांगांच्या सोयी-सुविधेसाठी तहसील प्रयत्नशील; तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी,
“एक हात मदतीचा-दिव्यांगांचा कल्याणाचा” धरणगाव तहसील कार्यालयात शासकीय योजनांचा पंधरवडा उत्साहात ▪️दिव्यांगांच्या सोयी-सुविधेसाठी तहसील प्रयत्नशील; तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी धरणगाव तालुका प्रतिनिधी - राजु बाविस्कर, धरणगाव : राज्यात १ ते १५…
विद्यार्थी हे आई-वडिलांच्या भविष्याचा आधार याची जाणीव ठेवा सहायक पोलीस निरीक्षक सावदा विशाल पाटील यांचे मत.
विद्यार्थी हे आई-वडिलांच्या भविष्याचा आधार याची जाणीव ठेवा: सहायक पोलीस निरीक्षक सावदा विशाल पाटील यांचे मत.भुसावळ प्रतिनिधी युवराज कुरकुरेथोरगव्हाण तालुका रावेर येथे डी एस देशमुख माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय…
महात्मा फुले हायस्कूल येथे गणवेश वितरण स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वी मुलांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला.
महात्मा फुले हायस्कूल येथे गणवेश वितरण स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वी मुलांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला !…धरणगाव तालुका प्रतिनिधी – राजु बाविस्कर,धरणगाव – शहरातील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे स्वातंत्र्य…
मानव विकास पत्रकार संघाची चोपडा विश्रामगृह येथे बैठक संपन्न झाली.
मानव विकास पत्रकार संघाची चोपडा विश्रामगृह येथे बैठक संपन्न झाली…मानव विकास पत्रकार संघाची आज दिनांक 11/08/24 रविवार रोजी चोपड़ा शासकीय विश्राम ग्रूह येथे आयोजित करण्यात आली होती चोपड्या तालुक्यातील सर्व…
नंदुरबार जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेसाठी अर्ज केला होता.
नंदुरबार जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेसाठी अर्ज केला होतानैसर्गिक आपत्तीमुळे अनेक शेतकऱ्यांच्या या नुकसान झाल्यानंतर या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाईल यासाठी विमा काढण्यात आला होता परंतु नुकसान झाल्यानंतर…
युवानेतृत्व धनंजय चौधरी यांचा आज बोरखेडा रावेर,वाघोड,मोरगाव खुर्द,मोरगाव बुद्रुक येथे कृतज्ञता संवाद दौरा संपन्न.
युवानेतृत्व धनंजय चौधरी यांचा आज बोरखेडा रावेर,वाघोड,मोरगाव खुर्द,मोरगाव बुद्रुक येथे कृतज्ञता संवाद दौरा संपन्न.दक्ष जळगाव प्रतिनिधी जुम्मा तडवी रावेरया दौऱ्या दरम्यान सर्वप्रथम धनंजय चौधरी यांनी बोरखेडा येथे महादेवाचे दर्शन घेऊ…
वन्यजीव संरक्षण संस्थेच्या माध्यमातून दशामता उत्सव मूर्ती विसर्जन मेहरून.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग जिल्हाधिकारी कार्यालय आणि वन्यजीव संरक्षण संस्थेच्या माध्यमातून दशामता उत्सव मूर्ती विसर्जन मेहरून तलाव गणेश घाट सादर उत्सव हा गुजरात, राजस्थान राज्यात पारंपरिक असून जळगांव जिल्ह्यात देखील…


















