वन्यजीव संरक्षण संस्थेच्या माध्यमातून दशामता उत्सव मूर्ती विसर्जन मेहरून.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग जिल्हाधिकारी कार्यालय आणि वन्यजीव संरक्षण संस्थेच्या माध्यमातून

दशामता उत्सव मूर्ती विसर्जन मेहरून तलाव गणेश घाट सादर उत्सव हा गुजरात, राजस्थान राज्यात पारंपरिक असून जळगांव जिल्ह्यात देखील सुरू होता वयक्तिक उत्सव सह कुटुंब सध्या स्थितीत मोठ्या प्रमाणात उत्साह साजरा होत आहे आणि महिला पुरुष लहान मुल ही सह परिवाराने येतात मोठ्या संख्येने भाविक येत असतात आणि दुर्घटना होऊ नये या करिता स्थळी जीवरक्षक म्हणून नागरिकांच्या रक्षणासाठी मेहरून तलाव येथे रात्री 11ते 3 वाजेपर्यंत जीवरक्षक जबाबदारी 10 आपदा मित्र संस्थेचे सचिव योगेश गालफाडे जगदीश बैरागी, राजेश सोनवणे , रवींद्र भोई अमोल बारी चंद्रकांत तायडे, ज्ञानेश्वर बारी, हर्षल सूर्यवंशी , शरद बोरसे, पंडित बारी दीपक महाले पार पडली कोणतीही दुर्घटना नाही.

  • Related Posts

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई. प्रतिनिधी | प्रणित काठोके जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत केळी पीक विम्याच्या नावाखाली कोट्यवधी…

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा. प्रतिनिधी: शिवानंद पांचाळ नायगांवकर दिः१३ मार्च शुक्रवार नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे शिक्षकांनी दिले निवेदन राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक अंशतः…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.