नंदुरबार जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेसाठी अर्ज केला होता.

नंदुरबार जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेसाठी अर्ज केला होतानैसर्गिक आपत्तीमुळे अनेक शेतकऱ्यांच्या या नुकसान झाल्यानंतर या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाईल यासाठी विमा काढण्यात आला होता परंतु नुकसान झाल्यानंतर देखील विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना मोबदला दिला नसल्याने खान्देश क्रांती शेतकरी संघटनेच्या वतीने कृषी अधिकारी यांना निवेदन देऊन शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्यावी अशी मागणी केली आहे. नंदुरबार जिल्हा हा आदिवासी बहुल जिल्हा असल्याने अनेक नागरिक शेतीवर अवलंबून आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना शेती शिवाय दुसरा काम धंदा नसल्याने शेतीवर उदरनिर्वाह केला जात असतो मात्र शासनाकडून मिळणाऱ्या आश्वासनाची पूर्तता होत नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडत आहे शासनाने मोठा गाजावाजा करत पीक विमा योजना सुरू केली आहे मात्र या योजनेच्या फायदा शेतकऱ्यांना मिळत नसणार तर ही योजना काय कामाची असा प्रश्न आता शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे त्यामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ मदत देण्यात यावी अशी मागणी खान्देश क्रांती शेतकरी संघटनेच्या वतीने केली आहे शेतकऱ्यांना तात्काळ मदत नाही मिळाली तर रस्त्यावर उतरण्याच्या इशारा देखील खान्देश क्रांती शेतकरी संघटनेने दिला आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.