मानव विकास पत्रकार संघाची आज दिनांक 11/08/24 रविवार रोजी चोपड़ा शासकीय विश्राम ग्रूह येथे आयोजित करण्यात आली होती चोपड्या तालुक्यातील सर्व पदाधिकारी व नवीन इछुक असलेले सदस्य सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते तालुक्यात काम कशी सुरू आहे मुळे काय नियोजन करायच कशा पद्धतीने समोर जायचं ग्रामीण भागात स्थित कशी आहे अशा काही सर्व गोष्टी वर चर्चा करण्यात आली हैं सर्व एम. व्ही. पी. एस. प्रदेश अध्यक्ष वसिम भाऊ खाटीक यांच्या अध्यक्षतेखाली मिटींग घेण्यात आली या वेळी विभागीय अध्यक्ष दिलीप पाटील रवींद्र आप्पा पाटील जिल्हा संघटक मोसिन शेख तालुका अध्यक्ष कैलास सिसोदिया सचिव डॉ हिरालाल चौधरी जळगाव जिल्हा अध्यक्ष राजेंद्र निकम ,जिल्हा सचिव, हेमकांत गायकवाड, जिल्हा संघटक समाधान कोळी तालुका उपाध्यक्ष रवींद्र कोळी तालुका सचिव मिलिंद वाणी, तसेच चोपड्या तालुक्यातील नवीन सदस्य भिकन कोळी, प्रमोद धनगर,पवन कोळी, गजानन कोळी, राकेश बाविस्कर, महेंद्र पाटील, जाफिर अली,निजामो कुरेशीदिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…
बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…
