युवक आणि क्रीडा राज्यमंत्री मा. ना. श्रीमती रक्षा खडसे यांचा जळगाव जिल्हा दौरा कार्यक्रम.
युवक आणि क्रीडा राज्यमंत्री मा. ना. श्रीमती रक्षा खडसे यांचा जळगाव जिल्हा दौरा कार्यक्रम. मा. ना. श्रीमती रक्षा खडसे, युवक आणि क्रीडा राज्यमंत्री, भारत सरकार यांचा जळगाव जिल्हा दौरा कार्यक्रम…
शेतकऱ्याच्या विहिरीतून केबल चोरी भोवली : पोलिसांनी ठोकल्या बेड्या.
जामनेर तालुक्यातील पहूर येथील पोलिस ठाणे हद्दीतील शेतकऱ्यांच्या केबल चोरीचे गुन्हे पोलिसांनी उघडकीस आणले असून केबल चोरी करणाऱ्या नेरी दिगर येथील एकास अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून २० हजारांची तांब्याची…
जळगावात टेन्ट हाऊच्या गोडावूनला भीषण आग.
शहरातील मास्टर कॉलनीत असलेल्या टेन्ट हाऊच्या गोडावूनला आग लागल्याची घटना बुधवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली. या आगीत टेन्ट हाऊसमधील मंडपाचे साहित्य जळून खाक झाले. दरम्यान, महापालिकेच्या दोन अग्शिनमन विभागाच्या…
ग्राहक पंचायत संघटनेच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन उत्साहात .
ग्राहक तीर्थ स्व.ना.बिंदू माधव जोशी यांच्या अथक परिश्रमातून निर्माण झालेल्या ग्राहक पंचायत या संस्थेच्या महाराष्ट्र राज्याच्या संघटनेचे दिनदर्शिका छापून तयार झाली आहे ग्राहक पंचायत व हितसंबंधी ग्राहक परिवारात या दिनदर्शिकाचे…
नवीन बसस्थानकात चोरट्यांचा धुमाकूळ : महिलेचे सोन्याचे दागिने लंपास .
भाच्याचा लग्न सोहळा आटोपून घरी जाण्यासाठी बसमध्ये चढत असलेल्या दीपिका अजयकुमार तिवारी (वय ३२, रा. सिल्लोड, जि. छत्रपती संभाजीनगर) या महिलेच्या पर्समधून ४० ग्रॅम वजनाचे ९५ हजार ६०० रुपये किमतीचे…
जळगाव जिल्ह्यातील परधाडे जवळ रेल्वेचा भीषण अपघात, जिल्हा प्रशासन अलर्टवर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची माहिती
जळगाव जिल्ह्यातील परधाडे जवळ रेल्वेचा भीषण अपघात, जिल्हा प्रशासन अलर्टवर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची माहिती जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील परधाडे गावाजवळ रेल्वेचा भीषण अपघात घडला असून, हा प्रकार अत्यंत दुर्दैवी…
रेल्वे दुर्घटनास्थळी पोहचून जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी हाताळली परिस्थिती.
रेल्वे दुर्घटनास्थळी पोहचून जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी हाताळली परिस्थिती. जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील परधाडे गावाजवळ रेल्वेचा भीषण अपघात घडला असून, अपघात घडताच राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन,खा. स्मिता वाघ…
वनहक्क व्यवस्थापन व संवर्धन समीती मार्फत शासकीय अधिकारी व ग्रामस्थ यांच्या समन्वयातून कृती आराखडा बैठक संपन्न झाली.
पेसा ग्रामपंचायत मोहमांडली येथील ग्रामस्थांना भेडसावणाऱ्या विविध समस्या व अडचणींवर सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यात प्रामुख्याने वनदावे, सामुदायिक वनहक्क, गावातील दळणवळणाची साधने, रस्ते, शाळा, रोजगार, आरोग्य, कृषी आधारित समस्या, सांस्कृतिक,…
कृष्णा आंधळेची माहिती द्या, तुमचं नाव सिक्रेट राहील, बक्षीसही मिळेल, बीड पोलीस अधीक्षकांनी नंबरच दिला.
राज्य सरकारने घोषणा केल्याप्रमाणे खंडणी आणि हत्या प्रकरणी मकोका लावण्यात आला. असे असताना संतोष देशमुख खून प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे मात्र अजून पोलिसांना सापडला नाही. बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष…
जळगावमध्ये एक भयंकर घटना घडली.
जळगावमध्ये एक भयंकर घटना घडली… जिल्हा प्रतिनिधी समाधान कोळी -जळगावमध्ये एक भयंकर घटना घडली. ज्यामध्ये आगीच्या भीतीने प्रवाशांनी पुष्पक एक्सप्रेसमधून उद्या मारल्या मारल्या. परंतु समोरून येणाऱ्या बंगळुरू एक्सप्रेसने अनेकांना उडवलं…


















