धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर पिंजऱ्यात कैद! अकोला वन विभागाच्या पथकाला यश.
अकोल्यात धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर पिंजऱ्यात कैद झालाय. अकोला वन विभागाच्या पथकाने रेस्क्यू करत या बिबट्याला पिंजराबंद केलंय. अकोल्यातल्या बाळापूर शेताशिवारात एक बिबट्या असण्याची शक्यता गेल्या काही दिवसांपासून होती. या…
नागपुरातील छोट्या मैदानांच्या विकासासाठी १५० कोटींचा निधी देणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
नागपूर,खासदार क्रीडा महोत्सवाच्या आयोजनातून नागपूर शहराची क्रीडा क्षेत्रातील वाटचाल गतीने सुरू आहे. शहरात ७०० कोटींच्या खर्चातून मानकापूर क्रीडा संकुलाच्या पुनर्निमाणाद्वारे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा सुविधा येत्या दोन वर्षात उपलब्ध होणार आहेत.…
कर्नाटक परिवहनच्या प्रतिष्ठित सेवेचे प्रयोग महाराष्ट्रातही शक्य – मंत्री प्रताप सरनाईक.
कर्नाटक राज्य परिवहन सेवेची लांब पल्ल्याची ‘प्रतिष्ठित सेवा’ अतिशय लोकप्रिय असून आदरातिथ्य व्यवस्थापनाचा उत्कृष्ट नमुना असलेल्या या सेवेला प्रवाशांची चांगली पसंती आहे. अशाच प्रकारचा प्रयोग महाराष्ट्रात देखील करणे शक्य आहे, …
स्त्रियांनी चिरस्थायी, शाश्वत लिखान करावे – विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे.
स्त्रियांच्या साहित्यात लिहिण्याची सुरूवात पुरुषांनी केल्यामुळे स्त्रियांचे अंतरंग लेखनातून यायला वेळ लागला. आता स्त्रिया स्वत: लिहित असल्यामुळे त्यांचे मनोगत व्यक्त होत आहे. स्त्रियांनी चिरस्थायी आणि शाश्वत राहिल असे लेखन केले…
पंचायत समित्यांसाठीच्या चारचाकी वाहनांचे वितरण.
जिल्हा परिषदेच्या आजरा, भुदरगड, शाहूवाडी, पन्हाळा, कागल व शिरोळ या पंचायत समित्यांसाठीच्या चारचाकी वाहनांचे आज सार्वजनिक आरोग्य मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. तसेच…
सापुतारा घाटात लक्झरी प्रवासी बस दोनशे फुट दरीत कोसळली : ७ जागीच ठार तर…
राज्यातील अनेक ठिकाणी भीषण अपघाताच्या घटना घडत असतांना नुकतेच आज पहाटेच्या सुमारास नाशिक-गुजरात हायवेवर एक भीषण अपघात झाला आहे. सापुतारा घाटात हा अपघात झाला. एका खाजगी लक्झरी प्रवासी बस 200…
ठाण्यात प्रतिबंधित औषधांचे पेव फुटले, कफ सिरपचे ३१ लाखांचे रॅकेट उघड; पोलिसांकडून मोठी कारवाई.
ठाणे जिल्ह्यात पोलिसांनी बेकायदेशीर कफ सिरीपच्या रॅकेटप्रकरणी मोठी कारवाई केली आहे. पाच जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे.ठाणे जिल्ह्यात तब्बल ३१.७५ लाख रुपयांच्या बंदी घातलेल्या कफ सिरपच्या बाटल्या बेकायदेशीरपणे बाळगल्याचा प्रकार…
वडिलांसोबत दुचाकीवरुन घरी निघालेली, रस्त्यात ट्रकची धडक आणि अनर्थ घडला; चिमुकलीच्या निधनाने अकोल्यात हळहळ.
अकोल्यात ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत एका चिमुकलीचा दुर्दैव मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी ठिय्या दिला होता. घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.अकोला जिल्ह्याच्या अकोट शहरातील अकोला नाका ब्रिजवर…
वसईतील ज्वेलरवर दरोडा, ७१ लाखांची लूट; पोलिसांनी केवळ एका हॉर्नच्या आवाजावर अख्खी केस सोडवली.
वसईच्या बाभोळा येथे असलेल्या मयंक ज्वेलर्स या सराफाच्या दुकानावावर १० जानेवारी रोजी दोन अनोळखी दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा टाकला होता.वसईतील मयंक ज्वेलर्स दुकानावर घालण्यात आलेल्या दरोड्याचा उलगडा करण्यात माणिकपूर आणि वालीव…
पालकमंत्री नामदार गुलाबराव पाटील यांची केंद्रीय अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया “जळगाव जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारा अर्थसंकल्प”.
पालकमंत्री नामदार गुलाबराव पाटील यांची केंद्रीय अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया “जळगाव जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारा अर्थसंकल्प”. १ फेब्रुवारी २०२५ – केंद्रीय अर्थसंकल्प २०२५-२६ हा जळगाव जिल्ह्याच्या शेतकरी, उद्योजक, विद्यार्थी आणि नागरिकांसाठी…


















