महायुतीची बैठक रद्द; सत्ता स्थापनेचा पेच असताना शिंदे अचानक गावाला रवाना.
महायुतीला राज्यातील मतदारांनी सत्ता स्थापनेला कौल दिला. विधानसभा निवडणुकीत महायुतीनं तब्बल २३४ जागा जिंकल्या. त्यानंतर आता सत्ता स्थापनेसाठी बैठकांचं सत्र सुरु आहे.मुंबई: महायुतीला राज्यातील मतदारांनी सत्ता स्थापनेला कौल दिला. विधानसभा…
गोंदियात शिवशाही बसचा भीषण अपघात; ८ जणांचा मृत्यू.
गोंदिया: शिवशाही बस उलटून ८ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना गोंदिया जिल्ह्यात घडली आहे. सडक अर्जुनीमधील खजरी गावाजवळ एसटी महामंडळाच्या शिवशाही बसला अपघात झाला. बसमधील ७ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले…
खून करून रक्ताने माखलेली कुऱ्हाड घेऊन आरोपीने गाठलं पोलीस ठाणं; पुण्यात नेमकं चाललंय काय?
खून करून रक्ताने माखलेली कुऱ्हाड घेऊन आरोपीने गाठलं पोलीस ठाणं; पुण्यात नेमकं चाललंय काय? कंपनीतील माजी कर्मचाऱ्याचा कुऱ्हाडीने खून करुन हातात रक्ताने माखलेली कुऱ्हाड घेऊन आरोपी मालक थेट पिंपरी पोलीस…
रेल्वे संरक्षण दलातील सतर्क कॉन्स्टेबलने वाचवले प्राण
रेल्वे संरक्षण दलातील सतर्क कॉन्स्टेबलने वाचवले प्राण जळगाव : भुसावळ मंडळातील रेल्वे सुरक्षा दलातील सतर्क कॉन्स्टेबलने मोठ्या साहसाने एका प्रवाशाचे प्राण वाचवले आहे. गोंडवाना एक्सप्रेस ट्रेन क्रमांक 12406 ही शनिवार,…
दहिवद येथे चोरट्यांचा हैदोस; भरदिवसा ५ घरांचे कुलूप तोडून लाखोंचा ऐवज लांबविला
दहिवद येथे चोरट्यांचा हैदोस; भरदिवसा ५ घरांचे कुलूप तोडून लाखोंचा ऐवज लांबविला जळगाव जिल्ह्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून यात घरफोडीच्या घटना दिवसेंदिवस वाढतच असल्याचं दिसून आले. यातच अमळनेर तालुक्यातील दहिवद…
जुन्या वादातून महिलेच्या घरातील सामानांची तोडफोड
जुन्या वादातून महिलेच्या घरातील सामानांची तोडफोड जळगाव शहरातील राजमलती नगरात जुन्या वादातून एका महिलेचे बंद घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश करत घरातील सामानांची तोडफोड केली तर काही साहित्यांना आग लावून…
जळगावात दोन लाख ७१ हजाराचा गांजा पकडला
जळगावात दोन लाख ७१ हजाराचा गांजा पकडला जळगाव – मुक्ताईनगर तालुक्यातील कुऱ्हा येथील एकाला स्थानिक गुन्हे शाखा आणि मुक्ताईनगर पोलीस पथक यांच्या संयुक्त कारवाईत बेकायदेशीररित्या गांजाची विक्री करणाऱ्याला अटक केली…
पंधरा हजारांची लाच घेताना दोन पोलीस ‘एसीबी’च्या जाळ्यात
पंधरा हजारांची लाच घेताना दोन पोलीस ‘एसीबी’च्या जाळ्यात जळगाव | पारोळा धरणगाव रस्त्यावर झालेल्या अपघातामध्ये वाहन चालकाला अटक न करण्यासाठी लाचेची मागणी करण्यात आली होती. ती पंधरा हजार रुपयांची लाच…
जळगाव : टेन्ट हाऊसच्या गोडाऊनला भीषण आग
जळगाव : टेन्ट हाऊसच्या गोडाऊनला भीषण आग जळगाव : भुसावळ तालुक्यातील साकेगाव जवळील असलेल्या टेन्ट हाऊसच्या गोडाऊनला बुधवारी (दि.२७) सायंकाळी आग लागली. 4 तासाच्या अथक प्रयत्नानंतर 13 अग्निशामक बंबांनी आग…
गिरीश महाजन यांना मुख्यमंत्री करा जळगाव येथील भाजपा कार्यकर्त्यांची मागणी.
गिरीश महाजन यांना मुख्यमंत्री करा जळगाव येथील भाजपा कार्यकर्त्यांची मागणी. जामनेर येथील मंत्री गिरीश महाजन हे सातवेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत आणि ते ओबीसी असल्यामुळे सर्व ओबीसी घटकांना व…


















