जळगाव : टेन्ट हाऊसच्या गोडाऊनला भीषण आग

जळगाव : टेन्ट हाऊसच्या गोडाऊनला भीषण आग

जळगाव : भुसावळ तालुक्यातील साकेगाव जवळील असलेल्या टेन्ट हाऊसच्या गोडाऊनला बुधवारी (दि.२७) सायंकाळी आग लागली. 4 तासाच्या अथक प्रयत्नानंतर 13 अग्निशामक बंबांनी आग विझवण्यात यश मिळाले.भुसावळ तालुक्यातील साकेगाव जवळीक असलेल्या टेन्ट हाऊसच्या गोडाऊनला अचानक आग लागली. तेरा बंबांनी चार तासाच्या प्रयत्नांनी ही आग आटोक्यात आणली. या आगीमध्ये डीजे, मंडप आणि इतर साहित्य जळून खाक झाले. या आगीमध्ये जवळपास 40 ते 50 लाख रुपयांचे नुकसान झालेले आहेत.

यावेळी अग्निशामक दलाचे अधिकारी विवेक माकोडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की आगीने रौद्र रूप घेतलेले होते. पत्र्याच्या शेडच्या बाजूलाही काही घरे होते प्राथमिक आगीवर नियंत्रण मिळवून आम्ही इतर घरांपर्यंत आग पोहचणार नाही याची खबरदारी घेतली. आगीमध्ये फोम गादी, पडदे असल्यामुळे आगीने लवकर पेट घेतला होता.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.