शनिपेठ पो. स्टे. हद्दीत रिक्षाचालकाकडून अग्नीशस्त्र व जिवंत काडतुस हस्तगत करून कारवाई.

वरील विषयान्वये सादर आहे की आगामी सण उत्सवाचे अनुषंगाने कोणत्याही प्रकारचा गंभीर गुन्हा घडू नये या दृष्टीने शहरात नाकाबंदी व सक्त पेट्रोलींग करून गुन्हेगारांना चेक करणेबाबत सूचना  पोलीस अधीक्षक डॉ.…

बापरे! जामनेरमध्ये ट्रॅक्टरनं दहा ते बारा दुचाकींना उडवलं.

जामनेरमध्ये ट्रॅक्टरचा भीषण अपघात घडला आहे. चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टरनं दहा ते बारा दुचाकींना उडवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सुदैवानं या अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र दुचाकींचं मोठं…

दुय्यम सहनिबंधक कार्यालयाला महसूल मंत्र्यांची अचानक भेट.

विभागीय आयुक्त कार्यालयातून निघालेले पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपला ताफा अचानक जुन्या तहसील कार्यालयातील सह दुय्यम निबंधक कार्यालयाकडे वळविला. थेट खरेदी-विक्रीच्या टेबलवर बसून आलेल्या नागरिकांना खरेदीसाठी किती अतिरिक्त पैसे दिले…

स्वच्छ व सुरक्षित सिंहस्थ कुंभमेळा यशस्वितेसाठी सर्वांचा सहभाग आवश्यक : जलसंपदा मंत्री गिरीश महाजन.

मागील कुंभमेळ्याच्या धर्तीवर 2027 मध्ये होणारा सिंहस्थ कुंभमेळा हा स्वच्छ व सुरक्षित होण्याच्या दृष्टीने सर्वांचा सहभाग आवश्यक असून ही एक सामूहिक जबाबदारी आहे. ही जबाबदारी सर्वांच्या सहकार्यातून यशस्विपणे पार पाडू,…

शासनाची सकारात्मक प्रतिमा निर्माण करावी – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे.

जनतेला सेवा देणारे पोलिस हे एक महत्वाचे विभाग आहे. त्यामुळे पोलिसांनी नागरिकांशी संवाद ठेऊन शासनाची सकारात्मक प्रतिमा निर्माण करावी, असे आवाहन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेपोलिस आयुक्त कार्यालयात आज पोलिस…

जिल्ह्यात ‘मिलेट बोर्ड’ स्थापन करण्यासाठी प्रयत्न करणार – पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांची ग्वाही.

आहारात तृणधान्यांचे अत्यंत महत्त्व आहे. तृणधान्यांचे उत्पादन वाढवून तृणधान्य उत्पादक शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती साधण्यासाठी जिल्ह्यात काजू बोर्ड प्रमाणेच “मिलेट बोर्ड” स्थापन करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी…

महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणात परिसंवादांची भूमिका मोलाची – मंत्री आदिती तटकरे.

महिलांना आर्थिक साक्षरतेच्या सहाय्याने स्वावलंबी करण्यासाठी महिला व बाल विकास विभाग आणि महिला आर्थिक विकास महामंडळ सकारात्मक उपक्रम राबवित आहे. मविमने सशक्ती कॉन्क्लेव्हच्या (परिसंवाद) माध्यमातून 55,000 हून अधिक महिलांना सक्षम…

महिला बचतगटांच्या शेतमालाची निर्यात प्रेरणादायी – निलेश सागर.

राज्यभरातील महिलांच्या शेतकरी उत्पादक कंपनी, स्वयंसहाय्यता बचत गट यांच्या शेतीमालाला योग्य भाव मिळण्यासाठी आणि ग्रामीण महिलांचे जीवन समृद्ध होण्यासाठी उमेद – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान कार्यरत आहे. माहिला बचत…

मोकाट कुत्रे मागे लागले, जीवाच्या भीतीनं सुसाट पळाला अन् खोल विहिरीत पडला, तब्बल 48 तास दोरीला लटकला, अखेर..

गावातील आडबाजूला असलेली खोल विहीर जिथे सहसा कोणाच लक्ष जात नाही अशा विहिरीत पडल्याने आरडाओरड करूनही बाहेर आवाज जाण्याची शक्यता कमीच.छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एक आगळीवेगळी आणि थरारक घटना घडली आहे.…

खळबळजनक! विद्यार्थिनीला अश्लील व्हिडिओ पाठवल्याची तक्रार; गुन्हा दाखल होताच मुख्याध्यापकानं आयुष्य संपवलं.

विद्यार्थिनीने अश्लील व्हिडिओ पाठवल्याची तक्रार दिल्यानंतर मुख्याध्यापकाने विष पिऊन आयुष्य संपवलं आहे. नांदेडच्या खासगी शाळेमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे.विद्यार्थिनीने अश्लील व्हिडिओ पाठवल्याची तक्रार दिल्यानंतर मुख्याध्यापकाने विष पिऊन आयुष्य संपवलं…

You Missed

जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,
बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.
जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.
दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.
जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.
जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.