खळबळजनक! विद्यार्थिनीला अश्लील व्हिडिओ पाठवल्याची तक्रार; गुन्हा दाखल होताच मुख्याध्यापकानं आयुष्य संपवलं.

विद्यार्थिनीने अश्लील व्हिडिओ पाठवल्याची तक्रार दिल्यानंतर मुख्याध्यापकाने विष पिऊन आयुष्य संपवलं आहे. नांदेडच्या खासगी शाळेमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे.विद्यार्थिनीने अश्लील व्हिडिओ पाठवल्याची तक्रार दिल्यानंतर मुख्याध्यापकाने विष पिऊन आयुष्य संपवलं आहे. नांदेडच्या खासगी शाळेमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. पीडित मुलीने याबाबत तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी मुख्याध्यापकाविरोधात गुन्हा  दाखल केला, यानंतर आरोपी मुख्याध्यापकाने हे टोकाचं पाऊल उचललं आहे. या घटनेनं सर्वत्र एकच खळबळ उडाली असून पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहे. पुढे आलेल्या माहितीनुसार,खासगी शाळेतील मुख्याध्यापकावर त्याच शाळेच्या विद्यार्थिनीला मोबाईलवर अश्लील व्हिडिओ पाठवल्याचा आरोप झाला. यानंतर पीडित मुलीने याबाबत आपल्या कुटुंबियांना माहिती दिली आणि कुटुंबातील नातेवाइकांनी पोलीस स्टेशन गाठत  मुख्याध्यापकाविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली.

यानंतर पोलिसांनी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आणि पुढील तपास सुरू केला. मात्र गुन्हा दाखल झाल्याचे कळताच त्यानंतर आरोपी मुख्याध्यापकाने विष पित आपले आयुष्य संपवलंय.  आत्महत्या करण्यापूर्वी मुख्याध्यापकाने एक चिठ्ठीही लिहिली होती. शेतवस्तीवर घरासमोर खेळत असलेल्या 3 वर्षीय मुलीवर बिबट्याने केलेल्या हल्ल्यात चिमुकलीचा मृत्यू झाल्याची घटना वैजापूर तालुक्यातील तांदूळवाडी शिवारात शुक्रवारी सायंकाळी सहा ते साडेसहा वाजेच्या सुमारास घडली. ऋतुजा सचिन करडक वय 3 वर्षे राहणार तांदूळवाडी तालुका गंगापूर असे घटनेतील मयत मुलीचे नाव आहे. या घटनेबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार ऋतुजा ही आपल्या आई सोबत मामाच्या गावी वळण येथे आलेली होती. शुक्रवारी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास घरासमोर खेळत असताना बिबट्याने अचानक मुलीवर हल्ला केला.

या हल्ल्यात मुलगी गंभीर जखमी झाली. नातेवाईकांनी तिला वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र सायंकाळी पावणे नऊ वाजेच्या सुमारास वैद्यकीय अधिकारी यांनी तपासून मृत घोषित केले. मुलीच्या मृत्यूची बातमी समजताच मुलीच्या नातेवाईकांनी उपजिल्हा रुग्णालयातच हंबरडा फोडला.च्या बाजार समितीच्या परिसरामध्ये एका 28 वर्षीय युवकाचा संशयास्पद मृतदेह आढळून आला. अक्षय निरंजन शेंडे असे मृत युवकाचे नाव आहे. अक्षय हा बाजार समितीमध्ये हमालीचे काम करीत होता.  27 मार्चला तो कामाला जातो म्हणून घरून निघून गेला होता. दरम्यान अक्षयचा मृतदेहच आढळून आला.  दरम्यान या घटनेची माहिती शहर पोलिसांना मिळतात पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेहाची पाहणी केली. त्यामध्ये मृतकाच्या डोळ्याजवळ जखम आढळून आली तसेच खिशामध्ये विषारी औषध आढळून आले. त्यामुळे अक्षयने आत्महत्या केली, की त्याचा घातपात झाला याचा शोध शहर पोलीस करीत आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    समता फाउंडेशनमार्फत गरजू महिलांना मदतीचा हात; ५ शिवण मशीनचे वितरण,,

    समता फाउंडेशनमार्फत गरजू महिलांना मदतीचा हात; ५ शिवण मशीनचे वितरण,,

    जनसेवा हीच ईश्वर सेवा; ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची समाजाभिमुख शपथ गजानन पा चव्हाण.

    जनसेवा हीच ईश्वर सेवा; ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची समाजाभिमुख शपथ गजानन पा चव्हाण.

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.