आईच्या साडीच्या पदरामुळे बचावली : झोपलेल्या मुलीला उचलून पळवून नेण्याचा प्रयत्न फसला..!
आईच्या साडीच्या पदरामुळे बचावली : झोपलेल्या मुलीला उचलून पळवून नेण्याचा प्रयत्न फसला..! जळगाव ग्रामीण प्रतिनिधी : प्रथमेश जोशी तालुक्यातील आर्वी येथे बारा वर्षीय विद्यार्थिनीला रात्री झोपेतून उचलून अपहरण करण्याचा प्रयत्न…









