मुंबईत मुसळधार पाऊस; अनेक भागात साचलं पाणी, रस्ते वाहतुक मंदावली, लोकलसेवा विस्कळीत, पाहा A टू Z माहिती.
मुंबई पूर्व उपनगरातील घाटकोपर, भांडुप, मुलुंड, चेंबूर, गोवंडी परिसरात जोरदार पाऊस कोसळतो आहे. यामुळे सखल भागात ठिकठिकाणी पाणी भरण्यास सुरुवात झाली आ मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस (Mumbai Rains) सुरू आहे.…
काल लाथा-बुक्क्यांनी मारलं, आज माफी मागत मारहाणीचं कारणही सांगितलं, सूरज चव्हाण काय म्हणाले?
लातूरमध्ये काल झालेल्या राड्यानंतर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी आज दिलगिरी व्यक्त केली आहे.लातूरमध्ये काल (20 जुलै) झालेल्या राड्यानंतर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण (Suraj Chavan) यांनी…
स्व. बापुजी युवा फाऊंडेशनतर्फे शासकीय कर्मचाऱ्यांना मोफत रेनकोट वाटप.
पावसाळ्याच्या काळात न थांबता सेवा देणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या समर्पणाला सलाम करत,शिवसेना-युवासेना व स्व. बापुजी युवा फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत रेनकोट वाटप उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आला. हा उपक्रम स्व. बापुजी…
धरणगावात माळी समाजातर्फे विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न.
गुणवंतांना सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र व “शिवाजी कोण होता?” ग्रंथ भेट ! धरणगाव तालुका प्रतिनिधी – राजु बाविस्कर धरणगाव : येथील मोठा माळी वाडा समाज सभागृहात इ.दहावी ते उच्च पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षेत…
इंडिया आघाडीत फूट, विधानसभेला महाराष्ट्रात जोरदार प्रचार; आता काँग्रेसवर जोरदार टीका करत पक्ष पडला बाहेर.
‘ससंदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला, आज, शनिवारी होणाऱ्या ‘इंडिया’तील घटक पक्षांच्या बैठकीला पक्षाचे प्रतिनिधी उपस्थित नसतील’, असे सिंह यांनी सांगितले.दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पक्षाने शुक्रवारी विरोधी…
सख्खा भाऊ पक्का वैरी! भावकीसमोर धाकट्याने लाज काढली, थोरल्याची तंतरली अन् रात्रीच खेळ संपवला.
एका भावानेच भावाचा खून केला. किरकोळ भांडणामुळे आणि दारूच्या नशेत हे कृत्य घडले. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी रवींद्र तांबे याला अटक केली आहे. विनोद गणपत तांबे (वय ३६) असे खून…
सशस्त्र दरोडेखोर बांधकाम व्यवसायिकाच्या घरात घुसले, हातपाय बांधले, खोलीत कोंडले अन्.. पुण्यात दरोड्याचा थरार.
या घटनेत किती रक्कम चोरीला गेली ?सोनं नाणं केलंय का ?दरोडा नेमका कसा पडला ?याचा तपास सुरू आहे .पुण्यातून वारंवार गुन्हेगारी घटना समोर येत आहेत. दिवसाढवळ्या होणाऱ्या हाणामाऱ्या, कोयत्याची दहशत,घरफोडी…
भारतीय संघात दिसणार नवा चेहरा; बुमराहची जागा घेण्यासाठी सज्ज; मँचेस्टर कसोटीपूर्वी मोठा निर्णय.
भारतविरुद्ध इंग्लंड यांच्यात तीन सामने खेळवले असून इंग्लंडकडे 2-1 अशी आघाडी आहे. भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर 23 जुलैपासून मँचेस्टरमधील ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चौथा सामना खेळणार आहे.…
बैलगाडीला वाचवताना स्कूल बस उलटली, आत 50 विद्यार्थी; योगायोग जुळून आला, थोडक्यात जीव वाचला.
उत्तर प्रदेशातील बिजनोरमध्ये एका शालेय बसला अपघात झाला, ज्यामुळे मोठी दुर्घटना टळली. नायगावजवळ बस विजेच्या खांबाला धडकली, ज्यात दहा विद्यार्थी जखमी झाले. सुदैवाने, वीजपुरवठा खंडित असल्याने मोठा अनर्थ टळला.लखनऊ: उत्तर…
रत्नागिरीच्या आरे-वारे समुद्रात चौघे बुडाले, पती पत्नीसहीत ठाण्यातील भावंडांना जलसमाधी.
रत्नागिरीच्या आरे वारे समुद्रात एक दुर्दैवी अपघात झाला. एका जोडप्यासह त्यांच्या दोन लहान भावंडांचा बुडून मृत्यू झाला. हे जोडपे ओसवाल नगरचे होते, तर भावंडे मुंब्राहून पाहुणे म्हणून आले होते. रत्नागिरीमध्ये शनिवारी…


















