भारतीय मच्छिमाराने पाकमध्ये संपवलं जीवन; शिक्षा पूर्ण होऊनही सुटका न झाल्याच्या नैराश्यातून टोकाचं पाऊल.
समुद्रात मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत गेल्याच्या कारणावरून त्याला अटक करण्यात आली होती.पाकिस्तानच्या तुरुंगात असलेल्या एका भारतीय मच्छिमाराने शिक्षा भोगून पूर्ण झाल्यानंतरही सुटका न झाल्याने नैराश्यातून आत्महत्या केल्याची माहिती समोर…
पोलिसांविरुद्ध काही तक्रार आहे का? दत्ता गाडेला VC वर न्यायाधीशांनी विचारलं, पुण्याचा नराधम म्हणाला…
स्वारगेट आगारात शिवशाही बसमध्ये आरोपी दत्तात्रय रामदास गाडे (वय ३६) याने तरुणीवर बलात्कार केल्याची घटना २५ फेब्रुवारी रोजी घडली. या प्रकरणी स्वारगेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहेस्वारगेट बलात्कार प्रकरणात आरोपी…
सोबतीचा फायदा कळलाच असेल, रात्री २ वाजता फॉर्म, अजितदादांनी बनसोडेंच्या उमेदवारीचं गुपितच फोडलं.
आपल्याबरोबर राहिले तर कसा फायदा होतो, हे सर्वांना समजले असेल, असा टोलाही त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील आमदारांना लगावला.विधानसभेच्या सन २०१९च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने जाहीर केलेल्या उमेदवाराला डावलून विधानसभेचे…
सरकारकडून आझाद मैदानासंदर्भात नियमावली जाहीर, आता ‘हे’ नियम पाळावेच लागणार.
रस्त्यांवर मोर्चा काढून वाहतूक व्यवस्थेत अडथळे निर्माण करत आझाद मैदानाकडे जाणे आणि आझाद मैदानातून अन्यत्र मोर्चा काढणे, यालाही प्रतिबंध असेल.आपल्या समस्यांकडे राज्य सरकार व प्रशासनांचे लक्ष वेधण्यासाठी राज्यभरातील राजकीय, सामाजिक…
आरोग्य व्यवस्थेला भ्रष्टाचाराची कीड! येरवडा मनोरुग्णालयात कोट्यवधींचा झोल, २०१७पासूनचा गैरव्यवहार उघड.
येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालयात भ्रष्टाचार झाल्याचा दावा करून त्याची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार आरोग्य विभागाने पाच सदस्यीय चौकशी समिती नेमली होती.येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालयात विविध कामांसाठी ठेकेदारांची बिले अदा…
आयुष्यभर सोबत देण्याचं वचन महिनाभरात मोडलं, पतीचा अचानक मृत्यू, नवविवाहितेचा आक्रोश पाहून सारे सुन्न.
एक होतकरु शेतकरी, यशस्वी आंबा व्यवसायिक असलेल्या एका तरुणाच्या अकाली एक्झिटने संपूर्ण परिसरात अकच खळबळ माजली आहे. या तरुणाच्या लग्नाला फक्त एक महिना झाला असल्याची माहिती आहे.अलीकडे रत्नागिरीत रस्ते अपघातांचे…
जळगाव जिल्ह्यात 340 कोटींचे कर्जवाटप;3 दिवस विशेष कॅम्पचे आयोजन.
जळगाव जिल्ह्यात 340 कोटींचे कर्जवाटप;3 दिवस विशेष कॅम्पचे आयोजन. जळगाव/प्रतिनिधी :- उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियान अंतर्गत जळगाव जिल्ह्यातील ग्रामीण भागातील एकूण 30000 स्वयंसाहाय्यता समूह आहेत या स्वयंसहाय्यता समूहांमध्ये…
महाराष्ट्रात खाजगी प्लेसमेंट एजन्सींसाठी नवे नियम; विधेयक दोन्ही सभागृहात संमत.
महाराष्ट्रात खाजगी प्लेसमेंट एजन्सींसाठी नवे नियम; विधेयक दोन्ही सभागृहात संमत. महाराष्ट्रातील खाजगी प्लेसमेंट एजन्सींवर नियंत्रण आणण्यासाठी आणि युवकांना फसवणुकीपासून संरक्षण मिळावे यासाठी महाराष्ट्र सरकारने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. महाराष्ट्र खाजगी…
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा 26 मार्च रोजीचा जळगाव जिल्हा दौरा.
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा 26 मार्च रोजीचा जळगाव जिल्हा दौरा. जळगाव – राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री, गुलाबराव पाटील यांचा जळगाव जिल्ह्यातील नियोजित दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.…
मंत्री ना. गिरीश महाजन यांचा जळगाव जिल्हा दौरा .
मंत्री ना. गिरीश महाजन यांचा जळगाव जिल्हा दौरा. गिरीश महाजन, मंत्री, जलसंपदा (विदर्भ, तापी व कोकण पाटबंधारे विकास महामंडळ) आपत्ती व्यवस्थापन, महाराष्ट्र राज्य, यांचा जळगाव जिल्हा दौरा कार्यक्रम कार्यक्रम पुढिल…


















