अमळनेर मतदारसंघात महायुती तर्फे अनिल भाईदास पाटील उमेदवार राष्ट्रवादी पक्षातर्फे नाव जाहीर झाल्याने महायुती कार्यकर्त्यांचा फटाके फोडून जल्लोष,आज नामांकन दाखल करणार

अमळनेर मतदारसंघात महायुती तर्फे अनिल भाईदास पाटील उमेदवार राष्ट्रवादी पक्षातर्फे नाव जाहीर झाल्याने महायुती कार्यकर्त्यांचा फटाके फोडून जल्लोष,आज नामांकन दाखल करणार

पारोळा प्रतिनिधी : वाल्मीक पाटील- अमळनेर -विधानसभा मतदारसंघासाठी महायुती तर्फे मंत्री अनिल भाईदास पाटील यांच्या उमेदवारिवर शिक्कामोर्तब होऊन राष्ट्रवादी पक्षातर्फे काल दुपारी अधिकृत नाव जाहीर झाल्याने अमळनेरात महायुतीच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष साजरा केला.
जल्लोष करताना

राष्ट्रवादी तालुकाअध्यक्ष भागवत पाटील, शहर अध्यक्ष मुक्तार खाटीक, भाजपा माजी शहराध्यक्ष उमेश वाल्हे, भाजपा शहर अध्यक्ष विजय राजपूत, भूषण पाटील अलिम मुजावर ,विजू पाटील, विकांत पाटील,सुनिल पवार गुणवंत पाटील, डॉ. रामराम पाटील यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
दरम्यान अनिल पाटील हे आज दि 24 रोजी महायुती तर्फे मंगळग्रह मंदिरापासून सकाळी 10 वाजता जोरडाए शक्तीप्रदर्शन करून नामांकन दाखल करणार आहेत.अमळनेर मतदारसंघात महायुती चे उमेदवार अनिल पाटील च असतील आणि येथील जागा महायुती च्या वतीने अनिल पाटलांसाठी राष्ट्रवादी लाच सोडली जाईल हे जवळपास आधीपासूनच निश्चित होते.मात्र काल त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा झाल्याने त्यांच्या उमेदवारीवर अधिकृत शिक्कामोर्तब झाले आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.