मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भव्य सभा आज परोळ्यात पार पडली. एकनाथ शिंदे यांची भव्य सभा आज परोळ्यात पार पडली. आमोल पाटील यांच्या प्रचारासाठी अत्यंत महत्त्वाची ठरली. या सभेने नवा उत्साह निर्माण केला असून, प्रचंड जनसमूहाची उपस्थिती आणि जनतेचा भरभरून प्रतिसाद यामुळे हा प्रचार आणखी शक्तीशाली झाला आहे. मुख्यमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली आमोल पाटील यांच्यात लोकप्रियता आणि कार्यकर्त्यांचा उत्साह अनमोल आहे.
या सभेने परोळ्यात एक ऐतिहासिक क्षण निर्माण केला आहे, आणि सभेतील वातावरण पाहून असं म्हणता येईल की, या निवडणुकीत विजय सुनिश्चित आहे. प्रत्येक कार्यकर्त्याने, प्रत्येक समर्थकाने एकजुटीने केलेला परिश्रम, आणि आमोल पाटलानवरील असलेला प्रचंड विश्वास यामुळे आम्ही नक्कीच विजयाच्या दिशेने पुढे जात आहोत.
आता या उत्साहाला आणखी पुढे नेऊन, आम्ही या प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात पूर्ण ताकदीने झंझावात करू आणि आमोल पाटील यांच्या विजयाला अंतिम रूप देऊ.शिवसेना शहर प्रमुख अमृत चौधरी पारोळा