बॉयफ्रेण्ड दुसरीसोबत लिव्ह-इनमध्ये, एक फोन अन् असं काही घडलं की… थरकाप उडवणारी घटना.

उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये इंस्टाग्रामवर झालेली ओळख प्रेमात बदलली आणि पुढे जे काही घडले ते अत्यंत धक्कादायक आणि हैराण करणारे ठरले. मुलाने मुलीला धमक्या देण्यास सुरूवात केली. हेच नाही तर सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करणारे असल्याचे सांगून तो तिच्यावर दबाव टाकत होता.सोशल मीडियावर मैत्री आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात होताना गेल्या काही वर्षांपासून बघायला मिळतंय. आता एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. ज्यानंतर मोठी खळबळ निर्माण झाली. एका मुलीची आणि मुलाची ओळख इंस्टाग्रामवर झाली. हळूहळू ते एकमेकांच्या प्रेमात पडले. हेच नाही तर बाहेर फिरायला जाणे, वेळ घालवणे सुरू होते. मात्र, अचानक एक फोन आला आणि मुलीला मोठा धक्का बसला. काही सेकंदामध्ये सर्वकाही संपले. ही घटना उत्तर प्रदेशच्या कानपूर येथील आहे.कानपूरच्या बर्रा पोलीस स्टेशन हद्दीत राहणाऱ्या मुलीची ओळख काही दिवसांपूर्वीच कानपूरच्या हिंसकेट नगरमध्ये राहणाऱ्या हर्ष शर्मासोबत झाली. दोघांनी एकमेकांसोबत खास वेळ घालवला.

कायमच ते फिरायला एकत्र जात. यादरम्यान हर्ष शर्मा याने मुलीसोबत अनेक फोटो आणि व्हिडीओही घेतले. काही दिवसांनंतर मुलीला समजले की, हर्षचे संबंध दुसऱ्या एका मुलीसोबत आहेत आणि दोघे लिव्हइनमध्ये राहत होते. याबद्दल तिने हर्षकडे विचारणा देखील केली. मात्र, त्याने तिला उडवाउडवीची उत्तरे दिली.मुलीला प्रियकराच्या लिव्ह इन पार्टनरचा फोन आला आणि तिने हिला हर्षच्या आयुष्यातून निघून जाण्यास सांगितले. यानंतर मुलीने हर्षसोबत दूर जाण्याचे ठरवले. यानंतर हर्षने तिला धमक्या देण्यास सुरूवात केली.

त्याच्या मित्रांसोबत संबंध ठेवण्यासाठी हर्ष मुलीवर दबाव आणत होता, जर असे केले नाही तर फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याचीही त्याने धमकी दिल्याचे पीडितेने सांगितले.प्रियकराच्या धमक्यांनंतर अखेर पडितेने पोलिसांमध्ये धाव घेतली. तिने हर्षची अनेकदा त्याच्या घरच्यांकडेही तक्रार केली होती. मात्र, तो जसे सांगत आहे तसे वागण्यास त्याच्या घरच्यांनी सांगितले. पोलिसांनी मुलीच्या तक्रारीनंतर हर्ष शर्मा याच्याविरोधात पोलिसांमध्ये गुन्हा दाखल केलाय. पोलिस पुढील तपास करत आहेत. मात्र, या घटनेने मोठी खळबळ निर्माण झाली. मुलीला इंस्टाग्रामवरील मैत्री महागात पडल्याचे यावरून स्पष्ट दिसत आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    निंभोरा येथे आद्यकवी महर्षी वाल्मिकी रामायण संगीतमय कथेचा शुभारंभ,

    निंभोरा येथे आद्यकवी महर्षी वाल्मिकी रामायण संगीतमय कथेचा शुभारंभ,

    समता फाउंडेशनमार्फत गरजू महिलांना मदतीचा हात; ५ शिवण मशीनचे वितरण,,

    समता फाउंडेशनमार्फत गरजू महिलांना मदतीचा हात; ५ शिवण मशीनचे वितरण,,

    जनसेवा हीच ईश्वर सेवा; ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची समाजाभिमुख शपथ गजानन पा चव्हाण.

    जनसेवा हीच ईश्वर सेवा; ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची समाजाभिमुख शपथ गजानन पा चव्हाण.

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.