लग्न कर नाहीतर जीव घेईन; लॉजला नेऊन १५ वर्षीय मुलीवर अत्याचार, पुणे हादरलं.

१५ वर्षाच्या मुलीचे दुचाकीवर अपहरण करुन तिच्यावर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यातून समोर आला आहे.लग्न करण्याचा दबाव टाकत शेजाऱ्याने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्यातील वारजे परिसरात ही अंगाचा थरकाप उडवणारी घटना घडली आहे. माझ्याशी लग्न कर नाहीतर मारुन टाकेन; असं सांगत शेजाऱ्याने १५ वर्षीय मुलीला धमकी दिली होती. आधी तिचं अपहरण केलं, आणि नंतर लॉजमध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याची माहिती आहे. या प्रकरणी आरोपी तरुणासह त्याचा मित्र आणि लॉज मालक, मॅनेजर अशा चौघा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे १५ वर्षाच्या मुलीचे दुचाकीवर अपहरण करुन तिच्यावर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यातून समोर आला आहे. उत्तमनगर येथील एका लॉजवर बलात्कार झाल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी अपहरण करणाऱ्या दोघा जणांशिवाय लॉजचा मालक आणि तेथील मॅनेजरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुल गौतम, अविनाश अशोक डोमपल्ले, पिकॉक लॉजचा मालक भगवान दत्ता मोरे आणि लॉजचा मॅनेजर टिकाराम चपाघई अशी चौघा आरोपींची नावं आहेत. लग्न करण्याचा दबाव टाकत शेजाऱ्याने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

पुण्यातील वारजे परिसरात ही अंगाचा थरकाप उडवणारी घटना घडली आहे. माझ्याशी लग्न कर नाहीतर मारुन टाकेन; असं सांगत शेजाऱ्याने १५ वर्षीय मुलीला धमकी दिली होती. आधी तिचं अपहरण केलं, आणि नंतर लॉजमध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार  केल्याची माहिती आहे. या प्रकरणी आरोपी तरुणासह त्याचा मित्र आणि लॉज मालक, मॅनेजर अशा चौघा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे१५ वर्षाच्या मुलीचे दुचाकीवर अपहरण करुन तिच्यावर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यातून समोर आला आहे. उत्तमनगर येथील एका लॉजवर बलात्कार झाल्याचे उघडकीस आले आहे.

या प्रकरणी अपहरण करणाऱ्या दोघा जणांशिवाय लॉजचा मालक आणि तेथील मॅनेजरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुल गौतम, अविनाश अशोक डोमपल्ले, पिकॉक लॉजचा मालक भगवान दत्ता मोरे आणि लॉजचा मॅनेजर टिकाराम चपाघई अशी चौघा आरोपींची नावं आहेत.२१ मार्च रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास वाजता ही घटना घडली आहे. मुलगी रस्त्यावरुन दुकानात जात होती. या वेळी आरोपी राहुल गौतम आणि त्याचा साथीदार मित्र अविनाश डोमपल्ले या दोघांनी तिला जबरदस्तीने दुचाकीवर बसवून अपहरण केले.त्यानंतर ते तिला उत्तमनगर येथील पिकॉक लॉजवर घेऊन गेले. तेथे राहुल गौतम याने तिला तू माझ्याशी लग्न कर नाहीतर तुला मारून टाकेन अशी धमकी दिली. त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    निंभोरा येथे आद्यकवी महर्षी वाल्मिकी रामायण संगीतमय कथेचा शुभारंभ,

    निंभोरा येथे आद्यकवी महर्षी वाल्मिकी रामायण संगीतमय कथेचा शुभारंभ,

    समता फाउंडेशनमार्फत गरजू महिलांना मदतीचा हात; ५ शिवण मशीनचे वितरण,,

    समता फाउंडेशनमार्फत गरजू महिलांना मदतीचा हात; ५ शिवण मशीनचे वितरण,,

    जनसेवा हीच ईश्वर सेवा; ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची समाजाभिमुख शपथ गजानन पा चव्हाण.

    जनसेवा हीच ईश्वर सेवा; ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची समाजाभिमुख शपथ गजानन पा चव्हाण.

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.