सरपंच हत्या प्रकरणाला नवं वळण! निर्घृणपणे संपवलं, मग मृतदेह महिलेच्या घरी नेण्याचा कट? भावाचा खळबळजनक खुलासा.

बीडमध्ये संतोष देशमुख हत्येचा प्रकार चालू असताना राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या कुटुंबाची भेट घेतली. ग्रामस्थांनी आरोप केला की, पोलिसांनी देशमुख यांच्या हत्येला अनैतिक संबंधातून दाखवले. तपासात त्रुटी असल्याचं आणि पोलीस अधिकाऱ्यांनी याची माहिती दिली नाही. यावर धनंजय देशमुख यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला आता जवळपास ७० दिवस होत आलेत. मात्र अजूनही एक आरोपी फरार आहे तर इतर आरोपींना शिक्षा झालेली नाही. अशातच राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळ यांनी देशमुखांच्या परिवाराची भेट घेतली. या भेटीदरम्यान मस्साजोग गावच्या ग्रामस्थांनी पोलिसांवर गंभीर आरोप केला आहे. संतोष देशमुख यांची हत्या अनैतिक संबंधातून दाखवण्याचा केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. यावर धनंजय देशमुख यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

ज्यावेळी मृतदेह आणला जात होता तेव्हा मी केज पोलीस स्टेशनला होतो. हा जे काही झालेला प्रकार आहे त्या दिवशी मला शेवटचा फोन आला की, अण्णांना लागलेलं आहे, हॉस्पिटलला न्यायचं आहे असं माझी माणसं मला सांगत होती. ही माहिती मीडियापर्यंत कशी पोहोचली नाही याचं आश्चर्य वाटत आहे. ज्या पोलीस अधिकाऱ्यांना आम्ही सांगत होतो त्यांनी ही गोष्टच कोणाला कळू दिली नाही. त्यानंतर अधिकारीसुद्धा बदलले गेले, हा खूप प्रकार असल्यामुळे ही गोष्ट थांबलीगाडी कळंबच्या दिशेने निघाली होती, त्यामागे मस्साजोग गावामधील गाड्याही होत्या. कलंबच्या दिशेने का घेऊन चाललेत? केजला पोलीस स्टेशन आहे, उपजिल्हा रूग्णालय आहे. दुसरं कोणी सांगितलं असतं तर मलाही विश्वास बसला नसता. माझ्या घरातील आणि सोबतची लोकं आहेत त्यांनी हा किस्सा इथेच सांगितला होता. हा कसाकाय समोर आली नाही माहित नाही. सुरेश धस यांनी सभागृहात हे प्रकरण मांडलं होतं ते आठवा. एक महिला तयार ठेवण्यात आली होती.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.