सुतार जनजागृती महाराष्ट्र संघटनेचे वतीने विश्वकर्मा जयंती साजरी.

संघटनेच्या वतीने नाशिक येथील बाल सुधारगृहात (रिमांड होम) येथे मुलांना मिठाई आणि अल्प उपहार वाटप करून साजरा करण्यात आला या वेळी संध्टनेचे वतीने विश्वकर्मा भगवान यांची कार्य आणि महती मुलानं सांगून त्यांना सृष्टी निर्माण करता विश्वकर्मा भगवान यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.

या प्रसंगी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री बाळासाहेब वाघ,अध्यक्ष श्री मनोहर लुल्हे ,उपाध्यक्ष श्री अशोक रुळे कार्याध्यक्ष श्री अशोक गणोरकर, सरचिटणीस सौ कुंदा पवार, खजिनदार श्री अनीलभाऊ जंजाळकर , Adv श्री छगन दिघे, सौ राधा मिस्त्री, सौ ललिता निकम , श्री प्रकाश जंजाळकर ,जिल्हा अध्यक्ष श्री स्वप्निल वाघ,श्री विजय संगोले.सौ अनिता खैरनार आदी सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते . रिमांड होम मध्ये विश्वकर्मा जयंती उत्सव साजरा करणारी सुतार जनजागृती महाराष्ट्र ही पहिलीच संघटना असल्याचं व्यवस्थापक श्री सोनवणे साहेब यांनी सांगून सर्व कार्यकर्ते यांचं कौतुक केलं.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.