विश्वकर्मा जयंती उत्सवात साजरी..

विश्वकर्मा जयंती उत्सवात साजरी.. कोळगाव येथे आराध्यदैवत प्रभू विश्वकर्मा यांची जयंती साजरी करण्यात आली. सर्वप्रथम विश्वकर्मा प्रतिमेचा पूजन सुतार लोहार समाजाचे अध्यक्ष सुनील देवरे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर पालखीची मान भिकन अर्जुन सोनवणे, राजेंद्र बळीराम देवरे, यांना देण्यात आला त्यानंतर वाजत गाजत पालखीची मिरवणूक गावातून काढण्यात आली. तसेच क्षेत्र काशी विश्वनाथ महादेव मंदिर कोळगाव मंदिर येथे विश्वकर्मा भगवान यांच्या कृपाशीर्वादाने  संत जळोजी मळोजी व संत भोजलिंग काका यांच्या कृपासत्र छाया खाली प्रभू विश्वकर्मा जयंती निमित्त तथा विश्वकर्मा भगवान प्राणप्रतिष्ठान निमित्त अखंड हरिनाम संकिर्तन सोहळा दिनांक १०:०२: २०२५ते १७:०२:२०२५ आयोजित केला.

तसेच प्रभू विश्वकर्मा भगवान मूर्ती मिरवणूक १५/०२/२०२५ सकाळी आठ वाजता. व प्रभू विश्वकर्मा भगवान मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा दिनांक १५-०२-२०२५ ते १७-०२-२०५ या दिवशी करण्यात येणार आहे. तरी भडगाव तालुक्यातील पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी लाभ घ्यावा. असे समस्त विश्वकर्मा समाज कारागीर बांधव च्या वतीने आव्हान करण्यात आले.यावेळी बापूराव शार्दुल, सुधाकर जाधव, किरण देवरे,वाल्मीक देवरे, विजय देवरे,यशवंत देवरे, धिरज बाविस्कर,रमेश बाविस्कर, एकनाथ जाधव,भोलेनाथ जाधव, दत्तू देवरे, जगदीश मिस्तरी, रवी जाधव, गोलू मोरे, दीपक वाघ, देविदास कापडे, महेंद्र देवरे, नितीन शार्दुल, गिरीश शार्दुल, लोकेश शार्दुल, व भडगांव तालुक्यातील सुतार लोहार समाज बांधव व महिला उपस्थित होते.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.