नायलॉन मांजाच्या 09 चक्री मिळून आल्याने सदर इसमावर शनिपेठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल.

पतंग उडवितांना वापरण्यात येणारे नायलॉन मांजामुळे यापुर्वी देखील मनुष्य, पक्षी व प्राण्यांची जिवीत हाणी, व दुखापत झालेली असुन पतंग उडवितांना नायलॉन मांजाचे वापरामुळे होणारे दुर्घटनांना प्रतिबंध होण्यासाठी मा.उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ छत्रपती  संभाजीनगर Suo Moto PIL क्रमांक ०८/२०२४ चे आदेशानुसार नायलॉन मांजाचे बाबत प्रतिबंधात्मक उपाययोजना करणेबाबत न्यायालयाकडून आदेशीत केलेले आहे.

तसेच जिल्हादंडाधिकारी जळगाव यांचे कार्यालयीन आदेश क्र.दंडप-१/एसआर/२०२४/०३ दिनांक १०/०१/२०२४ अन्वये जळगाव जिल्ह्यात नायलॉन मांजाची विक्री प्रतिबंधीत केलेला असुन त्या अनुशंगाने पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी जळगाव, अप्पर पोलीस अधिक्षक अशोख नखाते जळगाव व उपविभागीय पोलीस अधिकारी संदिप गावीत जळगाव भाग यांनी कार्यवाही करण्याचे आदेश दिल्याने दि.३०/१२/२०२४ रोजी रात्री २१.०० वाजेचे सुमारास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांना गुप्त माहीती मिळाली की, एक ईसम शनिपेठ पो, स्टे. हद्दीत सागर नगर भागात अशोक ईलेक्ट्रिकल नावाचे दुकानात एक ईसम असुन देखील जवळ बाळगुन त्याची चोरटी विक्री करीत आहे. असे समजल्याने शनिपेठ पो. स्टे येथील पोउपनि योगेश ढिकले, पो.ना किरण वानखेडे, पो.कॉ विक्की इंगळे, मुकुंद गंगावणे, अशांचे पथक तयार करुन सदर ईसम नामे महेंद्र कैलास गोयल वय १९ रा सागर नगर जळगाव यास त्याचे कब्जात असलेल्या स्थितीत नॉयलॉन मांज्याच्या ०९ चक्री एकुण ६७००/- किंमत अंदाजे अशासंह मिळुन आल्याने सदर ईसमावर शनिपेठ पो.स्टे सीसीटीएनएस क्रं २८२/२०२४ भा.न्या. सं २२३,१२५, व पर्यावरण संरक्षण अधि. कलम ५,१५ प्रमाणे गुन्हा दाखल केला असुन गुन्ह्याचा पुढील तपास पो.हे. कॉ. विजय खैरे करीत आहे.पोलीस निरीक्षक शनिपेठ पोलीस स्टेशन

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.