पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी सप्तशृंगी मातेच्या चरणी नववर्षाचा संकल्प !

पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी नवीन वर्षाची सुरुवात वणी गडावरील सप्तशृंगी मातेचे दर्शन घेतले आणि राज्याच्या प्रगतीचा संकल्प केला.मंत्री गुलाबराव पाटील यांनी मातेच्या चरणी प्रार्थना करत,

“जिल्ह्यासह राज्याची प्रगती होऊ दे, शेतकऱ्यांचे जीवन समृद्ध होऊ दे, आणि राज्यातील प्रत्येक व्यक्तीला स्वच्छ पाणी मिळू दे,” असा दृढनिश्चय व्यक्त केला. त्यांनी राज्य सुजलाम सुफलाम होण्यासाठी आणि प्रत्येक घरापर्यंत पाणी पोहोचण्यासाठी आशीर्वाद मागितला.भक्तिमय वातावरणात मंत्री गुलाबराव पाटील यांनी सप्तशृंगी मातेची पूजा अर्चा करून लोक कल्याणाच्या कामांसाठी प्रार्थना केली.नववर्षाच्या पहिल्याच दिवशी मंत्री पाटील यांनी घेतलेल्या या संकल्पामुळे आणि राज्याच्या प्रगतीसाठी त्यांच्या या सकारात्मक दृष्टिकोनाचा सर्वत्र गौरव होत आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.