पत्नीला निर्घृणपणे संपवलं, तिचं शिर घेऊन पतीनं थेट गाठलं पोलीस स्टेशन अन्… भयंकर घटना.

 मनसा घर सोडून निघून गेली होती; परंतु ती परत आली आणि शंकरला त्रास देऊ लागली. शुक्रवारी त्यांच्यातील वाद विकोपाला गेला.पत्नीशी सतत होत असलेल्या भांडणामुळे राग अनावर होऊन पतीने तिचा गळा चिरला आणि तिचे शिर घेऊन थेट पोलिस ठाण्यात जाऊन शरणागती पत्करल्याचा धक्कादायक प्रकार येथे घडला.
येथील अनेकल भागात राहणाऱ्या शंकर (२८) याने पत्नी मनसा (२६) हिची शुक्रवारी रात्री हत्या केली.

दोघेही भाड्याच्या घरात राहात होते. शंकरला मनसाच्या चारित्र्यावर संशय होता. ३ जूनला तो रात्री कामावर गेला. मात्र, लवकर घरी परतला असता मनसा अन्य माणसासोबत दिसली. तेव्हापासून त्यांच्यात सतत वाद होत होता. मनसा घर सोडून निघून गेली होती; परंतु ती परत आली आणि शंकरला त्रास देऊ लागली. शुक्रवारी त्यांच्यातील वाद विकोपाला गेला. भांडणादरम्यान मनसाने शंकरला ढकलले आणि त्याचा राग अनावर होऊन शंकरने तिचा गळा चिरला. त्यानंतर शंकरने मनसाचे शिर घेऊन थेट पोलिस ठाणे गाठले. तिथे त्याने आपल्या कृत्याची कबुली दिली.शंकर आणि मनसा दोघांना एक मुलगाही आहे. पोलिसांनी शंकरविरोधात गुन्हा दाखल केला असून तो सध्या तुरुंगात असल्याचे पोलिसांनी सांगितले.बुदाऊं: येथील जिल्हा महिला रुग्णालयाच्या विशेष नवजात बालक देखभाल युनिटमध्ये (एसएनसीयू) शनिवारी अत्यंत कमी वजनामुळे चार अर्भकांचा मृत्यू झाला. यामध्ये चार जून रोजी जन्मलेल्या जुळ्या बालकांचा समावेश आहे. बालकांची स्थिती गंभीर आणि रुग्णालयात पुरेशा उपचार सुविधांचा अभाव याची कुटुंबांना माहिती दिली होती, असे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. रामेश्वर मिश्रा यांनी सांगितले.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..