वर्ल्ड व्हिजन इंडिया सेवा भावी संस्था कडून पर्यावरण दिन साजरा.

धरणगाव : दिनांक ५ जुन २०२५ रोजी वर्ल्ड व्हिजन इंडिया कडून पर्यावरण दिन संपूर्ण धरणगाव तालुक्यात साजरा आला . मागील सप्ताहा भर पासून जनजागृती पर्यावरण व पर्यावरण चे महत्व दिनांक ५ जुन ते १० जून २०२५ रोजी पर्यंत करणात येणार आहे व आज पुंन्हा सुरवात कारणात व . साजरा करण्यात आला . या संपूर्ण सप्ताहा मध्ये एकूण २२ गावात जनजागृती करण्यात येत आहेत . या पर्यावरण सप्ताहा मध्ये मुलांनी चित्रकला स्पर्धा ,पर्यावरण दिन , मनोगत , निबन्ध स्पर्धा , रॅली व झाडे लावून तालुक्यात जनजागृती करण्यात आली .

पर्यावरण किती महत्वाचा आहे व आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे , हे या पर्यावरण सप्ताहा मध्ये एकूण २२ गावात हा संदेश देण्यात आला . तसेच २२ गावातील ५० बाल गट च्या मुलांनी या पर्यावरण दिन साजरा करण्यास सहभाग घेतला. निशाणे बु , निशाणे खु जांभोरे सर्वे , भिलखेडे तांडा पोखोरी अशा २२ विविध ठिकाणी दिनांक०५ जून २०२५ रोजीनवीन सुरवात करण्यात आली . या वेळी वर्ल्ड व्हिजन इंडिया सेवा भावी संस्थेचे प्रकल्प अधिकारी जितेंद्र गोरे यांनी मुलांना वेगवेगळ्या गावात मार्ग दर्शन केले, प्रत्येक कुटूबाने एक तरी झाडे लावले पाहिजे व पर्यावरणाची जोपासना केली पाहिजे असे मार्ग दर्शन केले . निशाणे बु गावाचे सरपंच , ग्रामस्थ व ग्राम पंचायत सदस्य उपस्तित होते . तसेच वर्ल्ड व्हिजन इंडिया चे कर्मचारी रतिलाल वळवी , अंकिता मेश्राम , कुलदीप पासी , आशीष इंगळे , स्वयंम सेविका रचना जाधव , आरती पाटील , वैष्णवी पाटील. जितेंद्र पाटील गावातील ग्रा. प . सदस्य ,अंगणवाडी सेविका आर इ सि टीचर , बाल स्वरक्षण समितीचे सदश्य आदी मान्यवर उपस्तित होते.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..