उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जळगाव जिल्हा दौरा.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जळगाव जिल्हा दौरा. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शुक्रवार, दिनांक ६ जून २०२५ रोजीचा जळगाव जिल्ह्याचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे. दिनांक ६ जून २०२५ रोजी दुपारी ०२.३० वाजता मोटारीने पुणे विमानतळाकडे प्रयाण.

दुपारी ०३.०० वाजता पुणे विमानतळ येथे आगमन व विमानाने जळगाव विमानतळाकडे प्रयाण. दुपारी ०३.४५ वाजता जळगाव विमानतळ येथे आगमन व मोटारीने मुक्ताईनगर, जि. जळगावकडे प्रयाणसायंकाळी. ०४.३० वाजता “आदिशक्ती मुक्ताई” पालखी प्रस्थान सोहळ्यास उपस्थिती.

(स्थळ :- आदिशक्ती मुक्ताई मंदीर, कोथळी, मुक्ताईनगर, जि. जळगाव) सायंकाळी. ०५.३० वाजता मोटारीने जळगाव विमानतळाकडे प्रयाण. सायंकाळी. ०६.१५ वाजताजळगाव विमानतळ येथे आगमन व शासकीय विमानाने मुंबई विमानतळाकडे प्रयाण.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.