पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा 6 जुन रोजीचा जळगाव जिल्हा दौरा.

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा 6 जुन रोजीचा जळगाव जिल्हा दौरा.  राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री, गुलाबराव पाटील यांचा जळगाव जिल्ह्यातील नियोजित दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे दुपारी 02.45 वाजता पाळधी ता.धरणगांव, जि. जळगाव, येथून शासकीय वाहनाने जळगाव विमानतळाकडे प्रयाण. दुपारी 03.00 वाजता जळगाव विमानतळ येथे आगमन व राखीव.

दुपारी 03.45 वाजता मा.उप मुख्यमंत्री, यांच्यासमवेत जळगाव विमानतळ येथे आगमन व शासकीय मोटारीने मुक्ताईनगर, जि. जळगाव कडे प्रयाण. सायंकाळी 04.30 वाजता मुक्ताईनगर, जि. जळगाव येथे आगमन व आदिशक्ती मुक्ताई यांचा पालखी प्रस्थान सोहळ्यास उपस्थिती.

सायंकाळी 05.30 वाजता शासकीय वाहनाने जळगाव विमानतळाकडे प्रयाण, सायंकाळी 06.15 वाजता जळगाव विमानतळ येथे आगमन व राखीव. सोयीनुसार जळगाव विमानतळ येथून शासकीय वाहनाने पाळधी ता. धरणगांव कडे प्रयाण

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.