मंगल कार्यावरुन नवरा-बायको निघाले, अन् रस्त्यातच काळाने डाव साधला, ३ लेकरांना त्यांची माय पोरकं करुन गेली, काय घडलं ?

माळेगावच्या रस्त्यावर सविताच्या गळ्यातील स्टोल मोटरसायकलच्या मागच्या चाकात अडकला. त्यामुळे सविता मोटरसायकलवरून खाली पडली. तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. सुनीलने प्रसंगावधान राखत तेल्हारा डेपोची एस.टी. बस थांबवली. सविताला तातडीने बसमध्ये टाकून तेल्हारा ग्रामीण रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी तपासणी करून तिला मृत घोषित केले. हे ऐकून सुनीलला मोठा धक्का बसला.अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यात एक दुःखद घटना घडली. दानापूर येथील एका महिलेचा अपघाती मृत्यू झाला. 5 जून रोजी सायंकाळी ही घटना घडली. लग्न समारंभातून परत येत असताना महिलेच्या गळ्यातील स्टोल मोटरसायकलच्या चाकात अडकला. त्यामुळे ती खाली पडली आणि तिचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात शोक पसरला आहे. सुनील सुरजुसे आणि त्यांची पत्नी सविता दानापूर येथे राहतात. त्यांचे जीवन हलाखीचे होते, पण ते सुखाने संसार करत होते. त्यांना दोन मुली आणि एक मुलगा आहे. 5 जून रोजी सुनील आणि सविता अकोला येथे एका लग्नासाठी गेले होते.

सविता पतीसोबत घरातून निघाली, पण ती परत येऊ शकली नाही.लग्नानंतर दोघेही मोटरसायकलने घरी परतत होते. माळेगावच्या रस्त्यावर सविताच्या गळ्यातील स्टोल मोटरसायकलच्या मागच्या चाकात अडकला. त्यामुळे सविता मोटरसायकलवरून खाली पडली. तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. सुनीलने प्रसंगावधान राखत तेल्हारा डेपोची एस.टी. बस थांबवली. सविताला तातडीने बसमध्ये टाकून तेल्हारा ग्रामीण रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी तपासणी करून तिला मृत घोषित केले. हे ऐकून सुनीलला मोठा धक्का बसला.या घटनेमुळे गावात दुःखाचे वातावरण आहे. सविताच्या मागे पती, दोन लहान मुली आणि एक लहान मुलगा असा परिवार आहे. अत्यंत दुःखद आणि हृदयविदारक अशा या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.दुसरीकडे, चंद्रपूरमधून निघालेली बस जबलपूरजवळील भेडाघाट इथे पोहोचली. तिथे सर्वजण खाली उतरले. त्यावेळी बसमधील एका तरुणाला भेडाघाटच्या सरस्वती घाटात आंघोळ करण्याचा मोह झाला. तो पाण्यात उतरला, पण पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडू लागला. त्याला वाचवण्यासाठी इतर पर्यटकांनी धाव घेतली. मात्र त्यांच्या प्रयत्नांना यश आलं नाही आणि पर्यटनासाठी गेलेल्या चंद्रपूरच्या तरुणाचा जबलपूरच्या घाटावर बुडून मृत्यू झाला. ईश्वर मदन असं दुदैवी मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.