मुंबई इंडियन्सचा जितेंद्र भाटवडेकर कोण? रोहित शर्माच्या जाहिरातीमधील खेळाडूबद्दल मोठा खुलासा.

इंडियन प्रीमियर लीग 2025 च्या एलिमिनेटर सामन्यात मुंबई इंडियन्सने गुजरात टायटन्सला 20 धावांनी हरवले. मुल्लांपूरच्या महाराजा यादविंद्र सिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर हा सामना खेळला गेला. या विजयासह मुंबई इंडियन्स दुसऱ्या क्वालिफायरमध्ये पोहोचली आहे, जिथे त्यांची गाठ पंजाब किंग्सशी पडणार आहे. दरम्यान जितेंद्र भाटवडेकर हे नाव तुम्हाला ऐकल्यासारखे वाटत आहे का? जे या वर्षीचा आयपीएल सीजन पाहत असतील अशांना हे नाव माहित असेल. आता मुंबई इंडियन्सनेही या खेळाडूचा उल्लेख केला आहे.भारताचा एकदिवसीय कर्णधार, मुंबईचा स्टार फलंदाज रोहित शर्मा, एका जाहिरातीचा भाग होते ज्यामध्ये तो बॉलीवूड स्टार रणबीर कपूरच्या टीमचा खेळाडू होता. या मध्ये प्रतिस्पर्धी टीम ही बॉलीवूड स्टार आमिर खान यांची असते, त्यांना गोंधळात टाकण्यासाठी रोहित’जितेंद्र भाटवडेकर’ नावाचा उल्लेख करतो.त्यानंतर रणबीर कपूर रोहितला विचारतो की हा कोण आहे? रोहित सांगतो की प्रतिस्पर्धी टीमला गोंधळात टाकण्यासाठी हे नाम घेतले.

खुद्द मुंबई इंडियन्सने आपल्या ऑफिशियल एक्स अकाउंटवर इंग्लंडचा विस्फोटक बॅट्समन जॉनी बेयरस्टोलाच जितेंद्र भाटवडेकर म्हटले आहे.जॉनी बेयरस्टोला आता जितेंद्र भाटवडेकर हे नवीन नाव मिळालं आहे. हे सर्व फॅन्सच्या मनोरंजनासाठी केले जात आहे.मुंबई इंडियन्सने जॉनी बेयरस्टो, रिचर्ड ग्लीसन आणि चरिथ असलंका यांना रियान रिकेल्टन, विल जैक्स आणि कॉर्बिन बॉश यांच्या रिप्लेसमेंट म्हणून साइन केले.बेयरस्टोने मुंबईसाठी पहिलाच सामना एलिमिनेटर खेळला, ज्यात त्याने चांगली फलंदाजी केली.त्याने २२ बॉलमध्ये ४७ रन्स केले, ज्यात ४ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश होता.

पल्या जुन्या फ्रेंचायजी पंजाब किंग्सच्या विरोधात जॉनी दुसऱ्या क्वालिफायरमध्ये मोठी इनिंग खेळू शकतो.मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यातील एलिमिनेटर सामना हाय स्कोरिंग होता.मुंबई इंडियन्सने दुसऱ्या क्वालिफायरमध्ये प्रवेश केला आहे. अंतिम सामन्यात प्रवेश करण्यासाठी त्यांना पंजाबचा अडथळा पार करावा लागेल. क्वालिफायर एक जिंकणारा संघ रॉयल चॅलेंजर बंगळुरू तब्बल 9 वर्षानंतर अंतिम सामना खेळणार आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.