विविध राजकीय व सामाजिक संघटनांतर्फे सलीम इनामदार यांचा गौरव
(प्रतिनिधी शाहिद खान) जळगाव जिल्हा राष्ट्रीय काँग्रेस आय पक्षाने मेहरूण निवासी सलीम इनामदार यांची जळगाव जिल्ह्याच्या उद्योग व वाणिज्य विभागाच्या जिल्हाध्यक्षपदी निवड करून एका होतकरू व उद्योजक अल्पसंख्यांक समाजाच्या कष्टकरी व्यक्तीला जबाबदारी दिल्याबद्दल जळगाव शहरातील विविध राजकीय व सामाजिक संघटनांतर्फे त्यांचा एका छोटे खाणी कार्यक्रमात गौरव करण्यात आला.