डॉक्टर हर्षल माने चषक आंतर शालेय हॉकी स्पर्धा अँग्लो,गोदावरी, जळगाव अलहिरा व डॉ उल्ल्हास पाटील भुसावळ संघ विजेते.

डॉक्टर हर्षल माने चषक आंतर शालेय हॉकी स्पर्धा अँग्लो,गोदावरी, जळगाव अलहिरा व डॉ उल्ल्हास पाटील भुसावळ संघ विजेते.

जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी, जळगाव शहर मनपा व हॉकी जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने डॉक्टर हर्षल माने पुरस्कृत आंतर शालेय हॉकी १४ वर्ष वयोगटातील स्पर्धांना श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल जळगाव येथे सुरुवात झाली.
मनपा स्तरीय मुलांमध्ये अंगलो उर्दू हायस्कूल जळगाव विजयी, गोदावरी इंग्लिश मीडियम जळगाव उपविजयी तर तृतीय स्थानी विद्या इंग्लिश मीडियम स्कूल जळगाव. मुलींमध्ये विजयी गोदावरी इंग्लिश मीडियम जळगाव, उपविजयी पोद्दार इंटरनॅशनल जळगाव तर तृतीय स्थानी विद्या इंग्लिश मीडियम जळगाव.

जिल्हास्तरीय मुलांमध्ये विजयी अलहीरा स्कूल भुसावळ ,उपविजयी बियाणी पब्लिक स्कूल भुसावळ, तर तृतीय स्थानी डॉक्टर उल्हास पाटील स्कूल भुसावळ,मुलींमध्ये विजयी डॉक्टर उल्हास पाटील इंग्लिश मीडियम भुसावळ, उपविजयी सेंट मेरी इंग्लिश मीडियम अंमळनेर, तर तृतीय स्थानी बियाणी पब्लिक स्कूल भुसावळ. स्पर्धेतील सर्वातकृष्ट खेळाडू मुलांमध्ये तरबेज मुजावर (अँग्लो उर्दू जळगाव) हसनैन मुस्तकीम (अलिहरा भुसावळ) मुलींमध्ये तनिष्का पाटील (गोदावरी इंग्लिश जळगाव) व आकांक्षा तायडे (डॉक्टर उल्हास पाटील स्कूल भुसावळ) यांच्या हस्ते झाले पारितोषिक वितरण

हॉकी जळगावचे अध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य व उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर हर्षल माने, राष्ट्रवादी शरद पवार महिला महानगराध्यक्ष मंगला पाटील, राष्ट्रवादी शरद चंद्र पवार जिला अध्यक्ष अल्पसंख्यक मजहर पठाण, व्यापार व उद्योग जिला अध्यक्ष कांग्रेस आय सलीम ईमानदार, हॉकी महाराष्ट्र उपाध्यक्ष डॉ प्रा अनीता कोल्हे, जलगांव हॉकी सचिव फारुक शेख,सह सचिव हिमाली बोरोले, एडवोकेट आमीर शेख यांच्या हस्ते विजेते, उपविजेते वह तृतीय संघ यांना डॉक्टर हर्षल माने ट्रॉफी सह स्वर्ण, रजत व कास्य पदक देऊन सन्मानित करण्यात आले.

  • Related Posts

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई. प्रतिनिधी | प्रणित काठोके जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत केळी पीक विम्याच्या नावाखाली कोट्यवधी…

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा. प्रतिनिधी: शिवानंद पांचाळ नायगांवकर दिः१३ मार्च शुक्रवार नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे शिक्षकांनी दिले निवेदन राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक अंशतः…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.