डॉक्टर हर्षल माने चषक शालेय हॉकी स्पर्धा अँग्लो उर्दू, विद्या इंग्लिश बियाणी मिलिटरी व बियाणी पब्लिक अंतिम विजेते.

डॉक्टर हर्षल माने चषक शालेय हॉकी स्पर्धा अँग्लो उर्दू, विद्या इंग्लिश बियाणी मिलिटरी व बियाणी पब्लिक अंतिम विजेते

जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,जळगाव शहर महानगरपालिका व हॉकी जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने व डॉक्टर हर्षल मनोहर माने पुरस्कृत आंतरशालेय हॉकी स्पर्धा श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल जळगाव येथे सुरू असून सतरा १७ वर्षा आतील मनपा व जिल्हास्तरीय स्पर्धां मध्ये मुलं आणि मुलींनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून विजय संपादन केला. पारितोषिक वितरण समारंभ विजयी, उपविजयी व तृतीय स्थान पटकावणाऱ्या संघांना डॉक्टर हर्षल माने चषक देऊन गौरविण्यात आले या वेळी प्रमुख अतिथी म्हणून हॉकीजळगाव चे अध्यक्ष डॉक्टर हर्षल माने ,हॉकी महाराष्ट्राच्या उपाध्यक्ष प्रा.डॉ. अनिता कोल्हे, हॉकी जळगावचे सचिव फारुख शेख, उपाध्यक्ष इम्तियाज शेख, सहसचिव अकील शेख, हिमालि बोरोले, अक्रम शेख, ॲड.आमिर शेख, सत्यप्रकाश पवार, या सह हर्षदा माळी व मनोज सुरवाडे यांची उपस्थिती होती.

स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू हसनैन मुजावर,(अँग्लो उर्दू जळगाव)खुशी चव्हाण,(विद्या इंग्लिश जळगाव) योगेश परदेशी (बियाणी मिलिटरी भुसावळ) व निखीता झांबरे, (डॉ.उल्हास पाटील भुसावळ) स्पर्धेचे अंतिम निकाल मनापा स्तर मुले अँग्लो उर्दू हायस्कूल जळगाव (विजेते)
गोदावरी इंग्लिश मीडियम स्कूल जळगाव (उपविजेते) विद्या इंग्लिश मीडियम जळगाव (तुतीय) मनपा स्तर मुली विद्या इंग्लिश मीडियम स्कूल जळगाव, (विजयी) गोदावरी इंग्लिश मीडियम स्कूल जळगाव (उपविजयी) जिल्हास्तरीय – मुले बियाणी मिलिटरी स्कूल भुसावळ (विजयी) एम आय तेली स्कूल भुसावळ (उपविजयी) अल हिरा उर्दू स्कूल भुसावळ (तृतीय) डॉक्टर उल्हास पाटील स्कूल भुसावळ (उत्तेजनार्थ बक्षीस)
जिल्हा स्तर मुली बियाणी पब्लिक स्कूल भुसावळ (विजयी) डॉक्टर उल्हास पाटील स्कूल भुसावळ (उपविजयी) सेंट मेरी इंग्लिश मीडियम स्कूल अमळनेर, (तृतीय)

  • Related Posts

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई. प्रतिनिधी | प्रणित काठोके जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत केळी पीक विम्याच्या नावाखाली कोट्यवधी…

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा. प्रतिनिधी: शिवानंद पांचाळ नायगांवकर दिः१३ मार्च शुक्रवार नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे शिक्षकांनी दिले निवेदन राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक अंशतः…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.