SRSS विश्व गुरुकुल इंटरनॅशनल स्कूल व गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल ,सायगाव आयोजित दहीहंडी उत्सवात चिमुकल्या गोविंदानी सहभाग नोंदवत थर रचून सलामी दिली.
राधा-श्रीकृष्ण,सुदामा ,पेंड्या व सवंगडी यांच्या वेशभूषेत आलेल्या विद्यार्थ्यांचे व सहकार्य करणाऱ्या शिक्षक-पालकांचे कौतुक करावे तेवढे कमीच, अतिशय उत्कृष्ट पद्धतीने सर्वांनी सजावट व वेशभूषा साकारली होती.










