मनसेने दिले गटशिक्षणाधिकारी यांना निवेदन.

गटशिक्षणाधिकारी सो पंचायत समिती मुक्ताईनगर यांना बदलापूर येथील एका शाळेमध्ये दोन चिमुकल्या मुलीवर शाळेमधील कर्मचाऱ्यांनी अत्याचार केल्याबाबत ही बाब मनसेच्या महिला परिषदेने पाठपुरा केल्यानंतर ही घटना उघडी आणल्या बाबत व त्या निषेधार्थ निवेदन देण्यात आले आहे राज्यातील सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षा विषयी उपाययोजनाची काटेकोर अंमलबजावणी करणे शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्रमांक 2024 प्रकरण 243 एचडी जीआर प्रमाणे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आक्रमक भूमिकेमुळे पोलिसांना गुन्हा नोंदवा लागला आरोपीला तात्काळ अटक करण्यात आले आहे महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाला विद्यार्थी विद्यार्थिनींच्या सुरक्षे करता उपाय योजनेच्या अध्यादेश तातडीने शासनाने काढला आहे माननीय राज साहेब ठाकरे आदेशानुसार व पक्षाचे नेते अमित साहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने जळगाव जिल्हा अध्यक्ष एडवोकेट जमिल् देशपांडे यांच्या आदेशानुसार प्रत्येक शाळेमध्ये मनसे पदाधिकारी कार्यकर्ते वांगीकृत संघटना तर्फे शासन निर्णय घेऊन शाळा प्रशासनाला व याबाबत अवगत करावे या विद्यार्थ्यांची काळजी घ्यावी असे आदेश या निवेदन तर्फे देण्यात आले आहे सोबत मुख्याध्यापक व जिल्हा परिषदेच्या शाळांना माध्यमिक शाळांना मनसे निवेदन पत्र पाठवावे शाळांच्या शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा बसून भविष्यात बदलापूर सारख्या घटना होणार नाही याची काळजी मुख्याध्यापक व शालेय समितीचे अध्यक्ष समाजसेवक यांनी काळजीपूर्वक हाताळावे व सुरक्षेसाठी प्रबळ कार्य प्रणाली अंमलबजावणी करावी यासाठी मनसे तालुका अध्यक्ष मधुकर भोई प्रहार दिव्यांकांचे अध्यक्ष उत्तम  जुमडे शहराध्यक्ष मंगेश  कोळी उपाध्यक्ष सुनील  कोळी करकी गट अध्यक्ष योगेश कोळी संपर्क अध्यक्ष विजय  भोलाने सुपडू धनगर मनसे पदाधिकारी व सैनिक या निवेदनासाठी उपस्थित होते

निवेदन देताना मनसे तालुका अध्यक्ष मधुकर  शहराध्यक्ष मंगेश  कोडे उपाध्यक्ष सुनील  कोडी करके गट अध्यक्ष योगेश  कोळी संपर्क अध्यक्ष विजय  मुलाने प्रहार दिव्यांका तालुका अध्यक्ष उत्तम जुमडे मनोहर गायकवाड सुपडू धनगर जेष्ठ नागरिक उपस्थित होते

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.