जिल्ह्या परिषद अध्यक्षा डॉ.सुप्रियाताई गावित यांच्या वाढदिवसा निमित्त अन्नदान व फळवाटप ..

जिल्ह्या परिषद अध्यक्षा डॉ.सुप्रियाताई गावित यांच्या वाढदिवसा निमित्त अन्नदान व फळवाटप .

नंदुरबार जिल्हा भाजपाचे तरुण नेतृत्व व नंदुरबार जिल्ह्या परिषदेच्या अध्यक्षा डॉ सुप्रियाताई गावित यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत दीपक दादा पाटील मित्र परिवाराच्या वतीने दुधाळे शिवारातील मुकबधीर विद्यालयात अन्नदान वाटप कार्यक्रम घेण्यात आला .जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ सुप्रियाताई गावित यांच्या हस्ते विध्यार्थ्यांना अन्नदान वाटप करण्यात आले.

तसेच जिल्हा रुग्णालयात रुग्णांना फळ वाटप करण्यात आले. यावेळी कार्यक्रम प्रसंगी कानळदा गावाचे सरपंच दीपक पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य मुन्ना पाटील, भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष सोमुभैया गिरासे , जितेंद्र पाटील, राहुल कणखर ,पंकज कणखर, ललित पाटील, राहुल पाटील, सोनू पाटील, तुषार साळुंखे, योगेश पाटील, सुरज पाटील, मनोज पाटील ,आदी उपस्थित होते.सदर कार्यक्रमासाठी दीपक दादा मित्र परिवाराच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.

  • Related Posts

    बाभुळगाव येथील शेत रस्त्यांचे प्रश्न एरणीवर आगामी निवडणुकींवर बहिष्कार टाकण्याचा शेतकऱ्यांच्या इशारा लोकप्रतिनिधींनी दिलेली आश्वासने ठरताहेत फेल…

    बाभुळगाव येथील शेत रस्त्यांचे प्रश्न एरणीवर आगामी निवडणुकींवर बहिष्कार टाकण्याचा शेतकऱ्यांच्या इशारा लोकप्रतिनिधींनी दिलेली आश्वासने ठरताहेत फेल… धरणगाव‌ तालुका प्रतिनिधि – राजु बाविस्कर तालुक्यातील बाभुळगाव येथील शेत रस्त्यांची अवस्था अतिशय…

    स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत स्थानिक पातळीवर निर्णय घ्यावा राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हा प्रभारी अरीज बेग मिर्झा चोपडा येथे काँग्रेस पक्षाची आढावा बैठक.

    स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत स्थानिक पातळीवर निर्णय घ्यावा राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हा प्रभारी अरीज बेग मिर्झा चोपडा येथे काँग्रेस पक्षाची आढावा बैठक. चोपडा :- पक्ष सोडून गेलेल्या कार्यकर्त्यांचा काही फायदा होत…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.