काॅम्रेड डाॅ.भालचंद्र कांगो सांगवी ता.शिरपूर जि.धुळे येथे आदिवासि आधिकार परिषदेत मार्गदर्शन करताना.
प्रतिनिधि शिरपुर ; आदिवासींना जल जंगल जमिनीचे अधिकार मिळण्यासाठी कम्युनिस्ट पक्षाचे महत्वपूर्ण योगदान सांगवी येथील आदिवासी अधिकार परिषदेत भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय सचिव कॉम्रेड डॉक्टर भालचंद्र काँगो यांचे प्रतिपादन, दिनांक 16 9 2024 रोजी शिरपूर तालुक्यातील सांगवी येथे धुळे जिल्हा किसान सभा व धुळे जिल्हा कम्युनिस्ट पक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने आदिवासी अधिकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळेस भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय सचिव कॉ. डॉक्टर भालचंद्र कांगो, यांनी परिषदेचे उद्घाटन केले, कार्यक्रमाचे अध्यक्ष भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे महाराष्ट्र राज्य सचिव कॉम्रेड राजू देसले होतें. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाराष्ट्र राज्य किसान सभा प्रदेशाध्यक्ष एडवोकेट कॉम्रेड हिरालाल परदेशी यांनी आपल्या प्रास्ताविक पर भाषणात आदिवासींना सातबारा उतारा मिळण्यासोबत आदिवासी आयुक्त कार्यालयामार्फत फेटाळण्यात आलेले वन दावे यांचे रिविजन पुन्हा आदिवासी आयुक्त समोरच व्हावे असे मागणी केली. कार्यक्रमाच