देवरे विद्यालय विखरणचे विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र.

देवरे विद्यालय विखरणचे विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र
नंदुरबार प्रतिनिधी सुरेश बोरसे धंगाई विधायक कार्य मंडळाच्या श्री.आप्पासाो आत्माराम धवळू देवरे माध्यमिक विद्यालयातील ४ विद्यार्थी राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षा उत्तीर्ण ठरले आहेत.


या परीक्षेसाठी विद्यालयातून १५ विद्यार्थी प्रविष्ट झाले. त्यापैकी ४ विद्यार्थी श्री छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था पुणे (सारथी) यांच्यामार्फत देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरल्या आहेत. या विद्यार्थिनींना नववी ते बारावी पर्यंत दरवर्षी ९ हजार ६०० रुपयांची शिष्यवृत्ती मिळणारआहे.त्यात देवर्षी काशिनाथ पाटील,सुवर्णा डिगंबर पाटील,विराज नरेंद्र पाटील,मानसी महेश पाटील हे सारथी शिष्यवृत्ती परीक्षा पात्र ठरले.यशस्वी विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक डी.डी.साळुंके, उपशिक्षक वाय.डी.बागुल,एम. डी.नेरकर, डी.बी.भारती, के.पी. देवरे,व्ही.बी.अहीरे,श्रीम.एस. एच.गायकवाड,श्रीम.आर.आर.बागुल,एम.एस.मराठे आदींनी मार्गदर्शन केले.यशस्वितांचे मार्गदर्शन केले.

  • Related Posts

    एकाच रात्री १३ घरफोडी, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण; दरोड्यांमुळे नंदुरबारमध्ये खळबळ.

    नंदुरबारमध्ये चोरीच्या घटना सतत घडत असून रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. या एकाच रात्रीत १३ घरं फोडण्यात आली आहेत.नंदुरबार जिल्ह्यात घरफोड्या आणि दरोडे, चोरांचं सत्र वर्षभरापासून सुरूच आहे. मात्र…

    भरधाव वेगात येत समोरुन येणाऱ्या दुचाकीला धडक, त्याचा एक निष्काळजीपणा अन् दोघांचा जीव गेला, नंदुरबार हळहळलं.

    नंदुरबार येथे भरधाव वेगात असलेल्या दोन दुचाकी एकमेकांवर आदळून भीषण अपघात झाला. या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे, तर एक गंभीर जखमी झाला आहे.भरधाव दुचाकी समोरासमोर धडकल्याने दोन जागीच…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जामखेडच्या दोन मित्रांचा पिंपरीत एकाच झाडाला एकाचवेळी गळफासघेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.

    जामखेडच्या दोन मित्रांचा पिंपरीत एकाच झाडाला एकाचवेळी गळफासघेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.

    कोकणात ठाकरे गटाला खिंडार, स्नेहल जगतापांनंतर आणखी एक मोहरा राष्ट्रवादीच्या वाटेवर.

    कोकणात ठाकरे गटाला खिंडार, स्नेहल जगतापांनंतर आणखी एक मोहरा राष्ट्रवादीच्या वाटेवर.

    बेपत्ता तरुणीचा मृतदेह आढळल्याने पुण्यात खळबळ .

    बेपत्ता तरुणीचा मृतदेह आढळल्याने पुण्यात खळबळ .

    रायगडाच्या मातीची शपथ घ्या अन् सत्य बोला…; अरविंद सावंतांची अमित शहांवर जोरदार टीका.

    रायगडाच्या मातीची शपथ घ्या अन् सत्य बोला…; अरविंद सावंतांची अमित शहांवर जोरदार टीका.