
पालकमंत्री यांनी दिलेला शब्द पाडला अशा पद्धतीने लोक अर्पण सोडा कालच्या तारखेला करण्यात येणार आहे त्या लोक अर्पण सोहळा चे उद्घाटन गुलाबराव पाटील यांच्या हस्ते होणार असून सर्व. सर्व भाविकांना व ग्रामस्थांना आवाहन आहे की या उद्घाटना हजर राहावे अशी ग्रामस्थांनी विनंती केली आहे. या अनुषंगाने माननीय श्री गुलाबराव पाटील साहेब पाणीपुरवठा मंत्री यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा होणार असून कार्यक्रमाचे उपस्थित कार्यकर्ते संजय शालिग्राम पुणे अतुल मदन पुणे जितेंद्र दयारामपुर विजय रामा लाड परविन जनार्दन कुमार केतन रामकृष्ण पोळ इतर मान्यवर उपस्थित होणार आहे.
श्री प्राचीन कालीन मारोती मंदिर प्राण प्रतिष्ठा व जीर्णोद्धार सोहळा बोरगाव बु ता.धरणगाव जि. जळगाव
कलश पूजन शुभहस्ते ह भ प . श्री १००८ महामंडळेश्वर भगवानदासजी महाराज धरणगाव
प्राणप्रतिष्ठा शुभहस्ते गुलाबराव पाटील पाणीपुरवठा व स्वछता मंत्री महाराष्ट्र राज्य पालकमंत्री जळगाव दिनांक १० /०४/२०२५ सकाळी १० वाजता
महाप्रसादाचे अन्नदात गुलाबराव पाटील पाणीपुरवठा व स्वछता मंत्री महाराष्ट्र राज्य पालकमंत्री जळगाव
विशेष सहकार्य प्रतापराव गुलाबराव पाटील जिल्हा परिषद सदस्य जळगाव कार्यक्रमाचे आयोजक समस्थ ग्रामस्थ मंडळी बोरगाव बु